Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचालोकसभेचं जागा काँग्रेसच्या वाटल्याला येणार अशी खात्री असताना ठाकरे गटाने डाव टाकला अन् चंद्रहार पाटील यांना तडकाफडकी तिकीट जाहीर केलं. पारंपारिक सीट राखणाऱ्या काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का होता. आधीच मित्रपक्षांना प्राधान्य देण्याचा 'हुकूम' दिल्लीतून आला असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची कोंडी झाली.
सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी दिल्लीच्या चकरा सुरू झाल्या. दिल्लीश्वारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, स्वपक्षानेच वाऱ्यावर सोडलं. काँग्रेससाठी आता आत्मसन्मानाचा प्रश्न उभा राहिला. निवडणूक लढणार कोण? यावर चर्चा सुरू असताना विशाल पाटलांनी दंड थोपटले अन् अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी दाखवली. परिणामांना समोरं जाण्याची पूर्ण तयारी विश्वजित कदम यांनी केली होती. पण खरं आव्हान होतं निवडणुकीचं...
सांगलीत तिन्ही आघाड्यांवरून आमदार विश्वजित कदम यांनी झुंजावती प्रचार केला अन् खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरले. तर विशाल पाटलांनी दुधारी तलवार चालवली अन् प्रचारचा झुंजावात केला. काँग्रेस आधीच तळागाळात पोहोचली असताना विशाल पाटलांनी ठिगणी सांगली लोकसभेत आग म्हणून पेटली अन् खऱ्या अर्थाने विशाल पाटलांनी आजोबांचा वारसा कायम ठेवलाय.
दरम्यान, सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना साथ दिली अन् काँग्रेसला सांगलीत पुन्हा बळ दिलंय. काँग्रेसच्या एकीच्या बळातं कौतूक जरी होत असलं तरी खरी कमाल दाखवली ती विशाल पाटलांनी... त्यामुळे खऱ्या अर्थाने सांगलीचा पठ्ठ्या खऱ्या अर्थाने वसंतदादांना नातू शोभला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Sangli Loksabha Congress Sangli News Chandrahar Patil Vishwajeet Kadam Maharashtra Politics Amit Deshmukh Sanjaykaka Patil Sangli Lok Sabha Loksabha Election Marathi News Elections 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Result 2024 सांगली संजयकाका पाटील विशाल पाटील
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
और पढो »
प्रेयसीने सांगितलेल्या वेळेच्या आधीच भेटीसाठी पोहोचला प्रियकर; पण रुममध्ये दुसऱ्या मुलांसह पाहिलं अन् तिथेच...उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. कुटुंबाने तिचा मृतदेह दफन केला होता. पण त्या मुलीची हत्या झाल्याचं अखेर उघड झालं आहे.
और पढो »
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »
Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोलJay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
और पढो »
VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने सहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. पण डॉक्टरच्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला आहे.
और पढो »