VIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनाला

Pune Couple समाचार

VIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनाला
TirumalaTirumala TempleGolden Guys Pune
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Viral Video : नाद करायचा नाय अशी एक मराठीत म्हणे आहे. ही म्हण पुणेकरांना कायम लागू होते. पुण्यातील एका कुटुंबाने तर अख्या देशाच लक्ष वेधून घेतलंय. 25 किलो सोनं अन् सोन्याचा मुलामा असलेली कार घेऊन हे थेट पोहोचले तिरुमलाच्या दर्शनाला

Pune Couple Visit Tirumala Wearing 25 kg of Gold :

सोनं कितीही महाग झालं तरीही सोनं घेण्याचा आणि घालण्याचा मोह कमी होत नाही. नुकताच सोशल मीडियावर एक कपलची जोरदार चर्चा सुरु आहे. नवरा बायको, एक लहान चिमुकल्यासह एक व्यक्ती असे सगळे वरपासून खालपर्यंत सोन्यातून न्हावून निघाले होते. पुण्यातील हे कुटुंब 12, 15 नाही तर तब्बल 25 किलो सोनं घालून तिरुमला मंदिरात दर्शनासाठी आले होते. एवढंच नाही तर 'गोल्डन गाईज' नाव लिहिली सोन्याचा मुलामा असलेली कारमध्ये हे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार सनी नाना वाघकौरी, संजय दत्तात्रय गुजर आणि प्रीती सोनी असं या लोकांची नावं आहेत.

पुरुषांनी प्रत्येकी 10 किलो सोनं घातलं होतं आणि तर महिलेने 5 किलो वजनाची सोन्याची साडी आणि दागिनी घेतले होते. याची किंमत अहवालानुसार 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. हे पुण्यातील कपल आपल्यासोबत बॉडीगार्ड आणि पोलीस घेऊन मंदिर परिसरात आली होती.अनेक सोन्याच्या साखळ्या, सोन्याचा चष्मा, बांगड्या, हार, सात नंबरची सोन्याची चेन आणि अनेक दागिनं घालेली ही मंडळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तिरुमलामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Tirumala Tirumala Temple Golden Guys Pune Tirumala Tirupati Temple Gold Jewellery 25 Kg Gold VIP Darshan

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

1,2,3,4,5... नाही तर तबब्ल 25 महिलांशी केले लग्न; पोलिसांनी चांगलीच वरात काढली1,2,3,4,5... नाही तर तबब्ल 25 महिलांशी केले लग्न; पोलिसांनी चांगलीच वरात काढलीतब्बल 25 महिलांशी लग्न करणारा लखोबा लोखंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे.
और पढो »

Traffic Challan : चप्पल, लुंगी घालून बाइक चालवल्यास दंड? गडकरींनीच समजून सांगितला नियमTraffic Challan : चप्पल, लुंगी घालून बाइक चालवल्यास दंड? गडकरींनीच समजून सांगितला नियमTraffic Challan on Slipers : तुम्ही पण चप्पल घालून बाइक चालवत असलात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे .चप्पल घालून कार किंवा बाइक चालवल्यास दंड लागू शकतो. काय आहे मागील सत्य खुद्द नितीन गडकरींनीच सांगितलंय.
और पढो »

दागिने खरेदी करायचा विचार करताय? आज स्वस्त झालं सोनं; 18, 22 आणि 24 कॅरेटचे भावदागिने खरेदी करायचा विचार करताय? आज स्वस्त झालं सोनं; 18, 22 आणि 24 कॅरेटचे भावGold Price Today: सोनं चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर
और पढो »

'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिकाModi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
और पढो »

Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..Jio Affordable Plans:आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.
और पढो »

ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:44:54