Rahul Gandhi Viral Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील एका केवेंटर्स स्टोअरचा दौरा केला. यादरम्यान एका आजीने त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं, जे राहुल गांधींनीही स्विकारलं.
VIDEO: आजींच्या विनंतीला मान देऊन राहुल गांधी पोहोचले, पण घराची चावीच सापडेना; त्यांच्यासमोरच वाद 'मला काय माहिती...'
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील केवेंटर्स स्टोअरला भेट दिली. यादरम्यान त्या इमारतीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेने राहुल गांधींना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. राहुल गांधींनीही यावेळी आपुलकीने हे आमंत्रण स्विकारलं आणि आपण फक्त 2 मिनिटं थांबणार असल्याचं सांगितलं. त्यावर आजीबाईंनीही होकार दिला. पण यानंतर असं काही घडलं जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. याचं कारण राहुल गांधी त्यांच्या घरी पोहोचले असता घराची चावीच हरवलेली होती.
राहुल गांधी स्टोअरमध्ये आलेल्या एका वयस्कर महिलेशी संवाद साधतात. महिला त्यांना सांगते की, मी त्याच इमारतीत राहते. यानंतर ती त्यांना आपल्या घरी बोलावते. राहुल गांधी हसत सांगतात की,"मी दोन मिनिटांसाठी येईन". पण यानंतर एक मजेशीर प्रकार घडतो. महिलेला घरी पोहोचल्यानंतर चावीच नसल्याचं लक्षात येतं. यानंतर तिथे जे काही होतं पाहिल्यानंतर हसू अनावर होतं.
दरम्यान राहुल गांधींनी दुकानात आलेल्या ग्राहकांशी संवाद साधला आणि तिथे कोल्ड कॉफीही बनवली. राहुल गांधी यांनी केव्हेंटर्सच्या सह-संस्थापकांशी त्यांच्या व्यवसायाबद्दल, आव्हानांबद्दल आणि भविष्यातील नियोजनाबद्दलही चर्चा केली. त्यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.The young founders of Keventers shared some valuable insights with me recently.
Grandmother Lost Door Watch Cute Video Rahul Gandhi With Grandma Trending Viral राहुल गांधी दादी खोया दरवाजा देखें प्यारा वीडियो दादी के साथ राहुल गांधी ट्रेंडिंग वायरल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
छगन भुजबळांचा एक निर्णय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत.
और पढो »
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणबीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम आतापर्यंत काय घडला याची माहिती.
और पढो »
'फ्रेशर असून मला सर बोलला नाही,' तरुणाची पोस्ट व्हायरल; शिष्टाचारावरुन पेटला वादकर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करावा की मॉर्डन संस्कृती आत्मसात करावी यावरुन वाद-विवाद पेटला आहे.
और पढो »
कोकणात वृक्षतोडी दंड स्थगितकोकणात झाड तोडण्यासाठी 50 हजार रुपयांचे दंड स्थगित करण्यात आले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
और पढो »
आर अश्विनची संपत्ती आणि कमाईभारतीय क्रिकेटर आर अश्विनची संपत्ती आणि कमाई याबद्दल माहिती.
और पढो »
आजचा राशीफल २० डिसेंबरआजचा राशीफल येथे आहे जे तुमच्या दिवसाबद्दल माहिती देतो.
और पढो »