Weather News : उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फाचं अच्छादन; या थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? पाहा सविस्तर वृत्त

Maharashtra Weather News समाचार

Weather News : उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फाचं अच्छादन; या थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? पाहा सविस्तर वृत्त
MaharashtraMumbai WeartherMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 38 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 153%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत कुठे होतेय तापमानात सर्वाधिक घट? आठवड्याचा शेवट कसा होणार? पाहा एका क्लिकवर हवामानाचा अंदाज...

Weather News : उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फाचं अच्छादन; या थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? पाहा सविस्तर वृत्त

देशभरात सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि त्याचे परिणाम वगळता उर्वरित भारतामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांसह अगदी मध्य प्रदेश, दिल्ली , राजस्थान आणि पूर्वोत्तर राज्यांमध्येसुद्धा गारठा वाढत आहे. काश्मीर आणि लडाखमध्ये पर्वतारांगांपासून विविध 'पास' बर्फानं अच्छादले असून, तिथून कोरडे आणि तीव्र शीत वारे मध्य भारताच्या दिशेनं वेगानं वाहत असल्यामुळं महाराष्ट्रातही थंडीचा जबर कडाका अनुभवायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील थंडीचा आढावा घ्यायचा झाल्यास इथं किमान तापमानात काहीशी वाढ झाल्यामुळं बोचऱ्या थंडीचं रुप आता गुलाबी थंडीनं घेतलं आहे. तापमानात अंशत: वाढ असली तरीही गारठा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित आहे.

जिथून महाराष्ट्रात सर्वात जास्त लोक नोकरीसाठी येतात 'त्या' राज्यात 27000 नोकऱ्या निघणार; 20000 कोटींचा मोठा प्रोजेक्ट कोकण किनारपट्टीवर थंडीचा प्रभाव कमी झाला असला तरीही इथं दिवस मावळतीला गेल्यावर मात्र हवेत गारठा जाणवत आहे. तर, विदर्भामध्ये मात्र काही जिल्ह्यांचं तापमान अद्यापही वाढलेलं नाही. त्यामुळं राज्यात थंडी आणि अधूनमधून या गारठ्यातून मिळणारा दिलासा असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या निफाड, धुळे, जळगाव, अहिल्यानगर इथं हवेत गारवा जाणवत असून, उर्वरित भागांमध्ये पारा 10 अंशांच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, ही थंडी काहीशी अडचणी वाढवताना दिसणार आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये हवामानाची नेमकी काय स्थिती असेल याविषयीचं सविस्तर वृत्त... नेमके का झाले हे हवामान बदल?
और पढो »

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »

Mumbai Water Cut: 22 तास बंद राहणार पाणीपुरवठा! 'या' भागांना बसणार मोठा फटका; पाहा टाइमटेबलMumbai Water Cut: 22 तास बंद राहणार पाणीपुरवठा! 'या' भागांना बसणार मोठा फटका; पाहा टाइमटेबलMumbai Water Cut News: मुंबई महानगरपालिकेने या पाणीकपातीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नेमकं पाणी का, किती प्रमाणात आणि कोणकोणत्या भागांमध्ये कमी असणार आहे पाहूयात...
और पढो »

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोदवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 10:28:36