Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

सनी आठवले समाचार

Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
BeedMaharashtra Politicsफेसबुक पोस्ट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 94%
  • Publisher: 63%

Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.

Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

सनीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ फोन केल्याचा दावा केलाय. वाल्मिकने बल्लाळ यांना फोन करुन म्हटलं की,"त्या सनीला नका गुतवू, संशयितमध्ये त्याची चूक झाली. ते माफी मागायला लागलंय जावुद्या द्या विषय सोडून द्या" असं संभाषण ऐकू येतं. महत्वाचं म्हणजे सीआयडी आणि एसआयटी कोठडीत असताना वाल्मिक ज्या शहर पोलीस ठाण्यात होता तिथेच हे बल्लाळ सध्या पोलीस निरीक्षक आहेत.ही ऑडिओ क्लिपसोबत आठवले यांनी बरं काही लिहिलंय.

अशा पद्धतीने वाल्मिक अण्णा कराड यांनी असंख्य युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करणे गुन्हा वापस घेणे बाबत सांगणे आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर तो युवक पुन्हा त्यांचं काम करायला लागतो अशा पद्धतीने त्यांनी माझाही मिस युज करायचा प्रयत्न केला होता परंतु ते मला आवडले नसल्याने मी नामदार धनंजय मुंडे यांच्यापासून दूर आलो होतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Beed Maharashtra Politics फेसबुक पोस्ट ऑडिओ क्लिप Dhananjay Munde Santosh Deshmukh Walmik Karad Sudarshan Ghule Manik Chate Luxurious Car अजित पवार सीसीटीव्ही फूटेज Santosh Deshmukh Murder Case वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख बीड धनंजय मुंडे सुदर्शन घुले प्रतिक घुले वाल्मिक कराड रुग्णालय

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बीड पोलीस अधिकाऱ्याची बदली वादग्रस्त पोस्टनंतरबीड पोलीस अधिकाऱ्याची बदली वादग्रस्त पोस्टनंतरबीडच्या वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली व्हॉट्सअप ग्रुपवर केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर झाली आहे.
और पढो »

Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
और पढो »

वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठा दुवा सीआयडीच्या हाती लपलावाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठा दुवा सीआयडीच्या हाती लपलावाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एका मोठा आणि महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »

धनश्री आणि प्रतीकचा फोटो व्हायरल, घटस्फोटाच्या अफव्यात.धनश्री आणि प्रतीकचा फोटो व्हायरल, घटस्फोटाच्या अफव्यात.धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्यांना प्रतिकूल प्रतिक्रिया येत आहेत. यात धनश्री आणि प्रतीक उतेकरचा एका व्हायरल फोटोमुळे वाढ झाली आहे. प्रतीकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून धनश्रीला डेट करत नसल्याची स्पष्टीकरण दिली आहे.
और पढो »

बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नबीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पाच पलंग मागवण्याच्या बातम्यांवर रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
और पढो »

वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन?वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन?खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडच्या शरणागतीसाठी वापरलेल्या कारचा अजित पवारांच्या ताफ्यातून वापर झाल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 06:34:37