Zomato या लोकप्रिय फूड डिलिवरी कंपनीला मोठा फटका बसला आहे. सरकारकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे.
फूड डिलिवरी करणाऱ्या कंपन्यांबाबत काही ना काही अपडेट येत असतात. सोशल मीडियावर कायमच यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता मात्र Zomato या फूड डिलिवरी कंपनीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालचे सहाय्यक महसूल आयुक्तांकडून 17.7 कोटी रुपयांच्या GST मागणी आणि दंडाचा आदेश देण्यात आला आहे.कंपनीने सांगितले की, हा आदेश ऑर्डरवर घेतलेल्या सप्लाय चार्जेसवर जीएसटी न भरणे आणि त्या रकमेवरील व्याज आणि दंड यांच्याशी संबंधित आहे.
यामध्ये 5,46,81,021 रुपयांच्या व्याजासह 11,12,79,712 रुपयांचा जीएसटी आणि 1,11,27,971 रुपयांच्या दंडाची मागणी करण्यात आली आहे.झोमॅटोने सांगितले की, कंपनीने कारणे दाखवा नोटीसला उत्तर म्हणून संबंधित कागदपत्रे आणि कायदेशीर उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे. आदेश काढताना अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्षच दिले नसल्याचे दिसते. कंपनीचा असा विश्वास आहे की, संबंधित अपील प्राधिकरणासमोर केसचा बचाव करण्यासाठी तिच्याकडे मजबूत केस आहे. यामुळे कंपनीवर कोणताही आर्थिक परिणाम होण्याची अपेक्षा नाही.
Zomato GST GST Demand Notice Deepinder Goyal झोमॅटो झोमॅटो नोटीस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
और पढो »
मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
और पढो »
'ही काय शाळा आहे का?', फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने कंपनीची कर्मचाऱ्याला नोटीस; पोस्ट व्हायरलएका कर्मचाऱ्याने Reddit वर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कामावरुन फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने त्याला कंपनीने नोटीस पाठवली आहे.
और पढो »
BIG Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढएसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »