60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण

Penis Turning To Bone समाचार

60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण
Penile Bone FormationMale Reproductive HealthRare Medical Conditions
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

एक 60 वर्षांचा पुरुष पडल्यानंतर त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला दुर्मिळ आजार झाल्याचं लक्षात आलं.

60 वर्षीय व्यक्ती घरामध्ये घसरुन पडतात. सुरुवातीला आपल्या गुडघ्यांवर आणि नंतर मागच्या बाजूला ते कोसळतात. असह्य वेदना होत असताना त्यांना रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं जातं. यावेळी ते डॉक्टरांना आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं सांगतात. डॉक्टर सर्वात आधी कोणत्याही प्रकारची सूज आहे का? किंवा द्रव बाहेर पडतंय का? याची तपासणी करतात. मात्र त्यांना काहीच मिळत नाही.

यानंतर डॉक्टर त्यांच्या शरिरातील कमरेखालील भागाचा एक्स-रे काढतात, जेणेकरुन एखादं हाड मोडलं असेल तर त्याची माहिती मिळेल. पण एक्स-रेमध्ये जे दिसतं ते पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसतो. डॉक्टरांना त्यांच्या गुप्तांगामध्ये एक हाड दिसलं. डॉक्टरांनी सांगितलं की, हा अत्यंत दुर्मिळ आजार पेनाईल ओसीफिकेशन आहे.या रोगात, अवयवाच्या मऊ उतींमध्ये कॅल्शियम जमा झाल्यामुळे अतिरिक्त हाडे बाहेर येऊ लागतात. डॉक्टरांनी वृद्धाला पुढील उपचार करायचे आहेत का? अशी विचारणा केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Penile Bone Formation Male Reproductive Health Rare Medical Conditions Medical Diagnosis And Treatment Penile Ossification Penile Calcification Rare Penile Disorder लिंग पुरुष हड्डी दुर्लभ बीमारी दुर्मिळ आजार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको...
और पढो »

विम्याची रक्कम लाटण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, वेबसिरीज पाहून एका अनोळखी व्यक्तीला...विम्याची रक्कम लाटण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, वेबसिरीज पाहून एका अनोळखी व्यक्तीला...Crime News Today: विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका व्यक्तीने वेबसिरीज पाहून कट रचला. मात्र तो त्याच्यावरच उलटला आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : राजकीय घडामोडी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात काय होतंय ते एका क्लिकवर जाणून घ्या...
और पढो »

'इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाऐवजी संशोधक केंद्र उभारा', कोणी केली ही मागणी?'इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाऐवजी संशोधक केंद्र उभारा', कोणी केली ही मागणी?मुंबईतल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होतंय. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम कासवगतीनं सुरु आहे
और पढो »

विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढेविनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढेVinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.
और पढो »

पाली में 60 वर्षीय वृद्धा ने फांसी लगाकर आत्महत्या कर लीपाली में 60 वर्षीय वृद्धा ने फांसी लगाकर आत्महत्या कर लीपाली जिले में एक 60 वर्षीय वृद्धा ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। परिजन को जब जानकारी मिली तो उन्होंने उसे बांगड़ हॉस्पिटल ले गए जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। पुलिस ने शव को मोर्चरी में रखवा दिया और मामले की जांच शुरू कर दी है।
और पढो »



Render Time: 2025-02-13 14:13:53