रिटायर्टमेंटनंतर 2 लाख पेन्शन हवीय मग आता किती पैसे गुंतवावे लागतील?

NPS समाचार

रिटायर्टमेंटनंतर 2 लाख पेन्शन हवीय मग आता किती पैसे गुंतवावे लागतील?
NPS ReturnsNPS InvestmentPension After Retirement
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 32 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 117%
  • Publisher: 63%

NPS After Retirement: तरुण असताना नोकरीधंदा करुन प्रत्येकजण काहीना काही कमाई करत असतो. पण निवृत्तीनंतर काय? याचे प्लानिंग प्रत्येकाला तरुणवयातच करावे लागते. निवृत्तीनंतर आपल्याला दरमहिन्याला किती रुपयांची गरज लागू शकते? त्याप्रमाणे आतापासून गुंतवणूक करायला हवी.

आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो. NPS Retirement Investment : आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो. आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो. या रक्कमेत तुम्ही तुमचे घर भाडे, वाहन खर्च, तुमचे खाणेपिणे आणि प्रवास चांगल्या प्रकारे मॅनेज करु शकता.

निवृत्तीनंतर, एनपीएसच्या किमान 40 टक्के रक्कम वार्षिक योजनेत गुंतवावी लागते. तुम्ही तुमचा संपूर्ण निधी वार्षिकी योजनेत गुंतवला आणि त्यावर पेन्शन मिळेल. सध्याचे एफडीचे दर जवळपास 6 ते 7 टक्के आहेत. तुम्ही निवृत्त झाल्यावर तुम्हाला किमान 5 टक्के व्याज मिळेल. जास्त व्याज मिळाल्यास जास्त फायदे मिळेल.निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 2 लाख रुपयांची गरज असेल तर तुम्हाला वार्षिक 24 लाख रुपयांचे व्याज लागेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NPS Returns NPS Investment Pension After Retirement Investment Tips Investment For Pension National Pension Sceme Financial Planning Nps Retirement Planning Nps Planning Inveting In Nps Nps Pension Calculation Investment Personal Finance Personal Finance News Personal Finance Marathi एनपीएस एनपीएस रिटर्न्स एनपीएस गुंतवणूक निवृत्तीनंतरचे पेन्शन गुंतवणुकीच्या टिप्स पेन्शनसाठी गुंतवणूक राष्ट्रीय पेन्शन योजना आर्थिक नियोजन निवृत्ती नियोजन नियोजन पेन्शन मोजणी गुंतवणूक पर्सनल फायनान्स पर्सनल फायनान्स बातम्या पर्सनल फायनान्स मराठी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Zomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसेZomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसेZomato increased Platform Fees: झोमॅटोवर दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करत असतात. मात्र आता यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. नेमकी किती वाढ झाली आहे ते जाणून घ्या...
और पढो »

फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?FireFighter Career Details: आगीशी खेळून लोकांचे जीवन वाचवण्याचे काम फायर फायटर करतात. लोकांचे जीव वाचवणे हे फायर फायटरचे मुख्य काम असते. तसेच सामानाची सुरक्षा करणे, जंगल, शहरे, गाव, कंपन्या, फॅक्टरी अशा अनेक ठिकाणी अचानक आग लागल्यावर फायर फायटर महत्वाची भूमिका बजावतात.
और पढो »

घर बैठे बस 5 मिनट करती हूं काम...खाते में सीधे आता है 62 लाख रुपयेघर बैठे बस 5 मिनट करती हूं काम...खाते में सीधे आता है 62 लाख रुपयेअगर हम आपसे कहें कि एक महिला घर बैठे पांच मिनट में 62 लाख रुपये कमा लेती है, तो क्या आप यकीन करेंगे?
और पढो »

Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशातील 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदारांनी भरघोस मतदान केलं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.
और पढो »

म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
और पढो »

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याअमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:22:40