गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य

Ganesh Chaturthi 2024 समाचार

गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य
Gansh ChaturthiMumbai NewsCoastal Road
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.

यंदाच्या वर्षी मुंबई तील गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी आणि गणएश भक्तांची होणारी गर्दी पाहता प्रशासनानंही जोरदार तयारी केली असून, याच धर्तीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. याच निर्णयांपैकी एका गोष्टीमुळं नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून काहीशी उसंत मिळणार आहे. कारण, शहरात, दक्षिण मध्य मुंबई सह इतर भागांमध्ये कितीही वाहतूक कोंडी असली तरीही शहरातील एका वाटेवर मात्र सुसाट प्रवास करणं शक्य होणार आहे. तेसुद्धा दिवसभर.

गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुविधेसाठी 6 ते 18 सप्टेंबरदरम्यान धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग अर्थात मुंबईतील कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पूर्व मुक्त मार्ग, अटलसेतुकडून दक्षिण मुंबईच्या दिशेनं उत्तर मुंबईकडे जाण्याकरीता पूर्व मुक्त मार्ग, पी. डिमेलो मार्ग, कल्पना जंक्शन, सी.एस.एम.टी. जंक्शन – महापालिका मार्ग – मेट्रो जंक्शनवरून कोस्टल रोडपर्यंत पोहोचता येणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gansh Chaturthi Mumbai News Coastal Road Ganeshotsav Festival Ganeshutsav News Coastal Road Timings Coastal Road Toll कोस्टल रोड सागरी किनारा रस्ता मुंबई मराठी बातम्या गिरगाव चर्नीरोड मरीन ड्राईव्ह

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचामुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचागणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
और पढो »

या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही...
और पढो »

पत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसलापत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसलाMajhi Ladki Bahin yojana: लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले.
और पढो »

विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलंविमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलंAirport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

Kolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या मंत्र्याचं आगीत तेल ओतणारं विधानKolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या मंत्र्याचं आगीत तेल ओतणारं विधानKolkata Rape Case: ममता बॅनर्जींकडे बोट उचलणाऱ्यांची बोटं तोडण्याचं वादग्रस्त विधानही या आंदोलनादरम्यान तृणमूलच्या एका नेत्याने केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:19:36