Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
आरोपीला पोलिसांनी अटक केली ) केम्पेगोडा अंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला आहे. या विमानतळावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची विमानतळ परिसरात घुसून हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने विमानतळावर चक्क कोयत्याने या कर्मचाऱ्याला संपवल्याने एकच खळबळ माजली. विमानतळासारख्या सुरक्षित ठिकाणी असे हल्ले होत असल्याने सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यामधूनच त्याने ही हत्या केली.
मरण पावलेल्या विमानतळ कर्मचाऱ्याचं नाव रामकृष्ण असं आहे. तर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव रमेश असं आहे. सायंकाळी 7 च्या सुमारास हा सारा प्रकार घडल्यानंतर देवनहल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीने हे हत्यार कुठून आणले, त्याला हे विमानतळापर्यंत आणू देण्यास कोणी मदत केली का? या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का या आणि अशा प्रशांनीच उत्तरं पोलीस शोधत आहेत.
Suspected Affair Wife Bengaluru Airport Crime Crime News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Bangladesh Violence: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्लाSheikh Hasina resigns : शेथ हसीना यांनी पंतप्रधान पदावर तुळशीपत्र ठेवताच त्यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला अन् घरात घुसून महागड्या वस्तू लुटल्या.
और पढो »
आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य; मृत्यूआधी संपत्ती...Kolhapur News : आईच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नैराग्शाच्या गर्त छायेत अडकलेल्या बहिण भावानं आयुष्य संपवलं... आयुष्य संपण्यापूर्वी...
और पढो »
ठाण्यातील प्रसिद्ध शाळा शिक्षिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात; पालकांची तक्रार येताच प्रकरण पोलिसांत!Thane School Controversy: ठाण्याच्या शाळेतील शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाला अनेकदा केल्या आहेत.
और पढो »
माजी BCCI सचिवांनी आठवड्याभरात संपवलं अष्टपैलू खेळाडूचं करिअर, आता SBI मध्ये करतोय काम; गांगुली-द्रविडसोबतही खेळलाBCCI: भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. दरवर्षी अनेक नवे चेहरे भारतीय संघात सामील होत असतात. पण यामधील काहींनाच यशाची चव चाखायला मिळते आणि त्यांचा प्रवास शेवटपर्यंत जातो. दरम्यान 24 वर्षांनी एका खेळाडूने बीसीसीआय सचिवांच्या एका निर्णयामुळे आपलं करिअर संपलं असा आरोप केला आहे.
और पढो »
हमास प्रमुख इस्माईल हानियाची घरात घुसून हत्या, मारेकरी कोण?Hamas Chief Ismail Haniyeh : हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या. तेहरानमध्ये राहत्या घरी केली हत्या.
और पढो »
Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...Retired Police Officer Shoots Son In Law: मुलीच्या बाजूने तिचे वडील कोर्टात उपस्थित होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या खटला सुरु असतानाच समपोदेशनाची चौथी फेरी सुरु होती तेव्हाच हा प्रकार घडला.
और पढो »