BCCI: भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. दरवर्षी अनेक नवे चेहरे भारतीय संघात सामील होत असतात. पण यामधील काहींनाच यशाची चव चाखायला मिळते आणि त्यांचा प्रवास शेवटपर्यंत जातो. दरम्यान 24 वर्षांनी एका खेळाडूने बीसीसीआय सचिवांच्या एका निर्णयामुळे आपलं करिअर संपलं असा आरोप केला आहे.
माजी BCCI सचिवांनी आठवड्याभरात संपवलं अष्टपैलू खेळाडूचं करिअर, आता SBI मध्ये करतोय काम; गांगुली-द्रविडसोबतही खेळला
Gyanendra Pande: भारतामध्ये क्रिकेटवं वेड इतकं आहे की, जवळपास प्रत्येकाची आपण भारतीय संघातून खेळावं अशी इच्छा असते. यामधील काहीजण क्रिकेट करिअर निवडत भारतीय संघापर्यंत मजलही मारतात. पण यातील काहींचंच नशीब चमकतं आणि त्यांना यशाची चव चाखण्याची संधी मिळते. तर काहीजण फक्त आपल्या कौशल्याच्या आधारे हे यश खेचून आणतात आणि ते शेवटपर्यंत टिकवतात. दरम्यान एका 24 वर्षीय खेळाडून आपलं करिअर कसं संपलं याबद्दल सांगितलं आहे.
त्याने दलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि चॅलेंजर ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली होती. यानंतर भारतीय संघात त्याची निवड झाली होती. पण दुर्दैवाने फक्त आठवड्याभरात त्याचं करिअर संपलं. पाकिस्तानविरोधातील सामन्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर या खेळाडूने यावर 24 तासांनी मौन सोडलं असून बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.ज्ञानेश पांडेनुसार त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. न्यूझीलंडविरोधातील पुढील मालिकेत आपल्याला जागा मिळायला हरकत नव्हती.
Sourav Ganguly Bcci Jaywant Lele
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
और पढो »
पूर्व BCCI सचिव ने हफ्तेभर में खत्म किया ऑलराउंडर का करियर! अब SBI में कर रहा काम, गांगुली-द्रविड़ के साथ खेलाBCCI: भारतीय क्रिकेट में प्रतिभाओं की कोई कमी नहीं है. हर साल कई नए चेहरे उभर कर सामने आते हैं, फिर चाहे बल्लेबाज हो ऑलराउंडर या फिर गेंदबाज. लेकिन इनमें से कुछ ही किस्मत और टैलेंट के दम पर टीम इंडिया में पैर जमाने में कामयाब होते हैं.
और पढो »
Good News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणारMaharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
और पढो »
कॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंगथर्ड वेव कॅफे मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता.
और पढो »
सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?Hindenberg Research Report:साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली.
और पढो »
Rohan Bopanna : 22 वर्षांनंतर रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा, 'आयर्न मॅन' म्हणाला 'मी भारतासाठी...'Rohan Bopanna Retirement : भारतीय टेनिस दिग्गज रोहन बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिल्या फेरीचा सामना गमावल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.
और पढो »