Rohan Bopanna Retirement : भारतीय टेनिस दिग्गज रोहन बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिल्या फेरीचा सामना गमावल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.
भारतीय टेनिसचा 'आयर्न मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहन बोपण्णाने 22 वर्षांनी टेनिसला अलविदा केलंय. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत बाहेर पडल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. बोपण्णा म्हणाला की, मी भारतासाठी माझा शेवटचा सामना खेळला आहे. त्याला आपली कारकीर्द देशासाठी चांगल्या पद्धतीने संपवायची होती, पण आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठं यश मिळवलं आणि याचा त्याला अभिमान आहे.
“I totally understand where I am now. I am just going to enjoy the tennis circuit as long as that goes”बोपण्णा म्हणाला, 'देशासाठी ही निश्चितच माझी शेवटची स्पर्धा होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे मला पूर्णपणे समजलंय. आता जेव्हा मी खेळू शकेन तेव्हा मी टेनिसचा आनंद घेईन. त्याने आधीच डेव्हिस कपमधून निवृत्ती जाहीर केली होती. मी जिथे आहे तो माझ्यासाठी खूप मोठा बोनस आहे. मी दोन दशके भारताचं प्रतिनिधित्व करेन अशी कल्पनाही केली नव्हती. माझी 22 वर्षांची कारकीर्द खूप छान होती.
Rohan Bopanna Retirement Tennis Player Rohan Bopanna Retirement Paris Olympics 2024 Rohan Bopanna Career Who Is Rohan Bopanna Indian Tennis Iron Man Rohan Bopanna
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohan Bopanna: पेरिस ओलंपिक में हार के बाद रोहन बोपन्ना ने टेनिस को कहा अलविदा, 22 साल का करियर रहा बेमिसालरोहन बोपन्ना ने रिटायरमेंट का ऐलान करते हुए कहा, 'यह मेरे टेनिस करियर का आखिरी टूर्नामेंट रहा. मैं समझता हूं कि एक खिलाड़ी के तौर पर मैं कहां पहुंचा हूं. मैं जहां हूं, वह मेरे लिए बहुत बड़ी उपलब्धि है.
और पढो »
Rohan Bopanna: अब भारत के लिए टेनिस नहीं खेलेंगे रोहन बोपन्ना, ओलंपिक के बीच कर दिया बड़ा ऐलान, फैंस हैरानRohan Bopanna Retires Indian tennis: पेरिस ओलंपिक 2024 से शुरुआती दौर में बाहर होने के बाद रोहन बोपन्ना ने भारतीय टेनिस से संन्यास लेने का ऐलान कर दिया है. 44 वर्षीय इस खिलाड़ी का सफर जोड़ीदार श्रीराम बालाजी के साथ रविवार (28 जुलाई) को समाप्त हो गया.
और पढो »
'मी सायना नेहवालचा नवरा आहे,' पारुपल्ली कश्यपने आपली ओळख सांगताच धोनी म्हणाला, 'अरे मी फक्त...'भारतीय बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) झालेल्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला धोनी किती महान खेळाडू आहे याचा प्रत्यय येईल.
और पढो »
मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? ब्रेकअपनंतर 'मिस्ट्री मॅन'सोबत व्हॅकेशन फोटो पोस्ट करताच अर्जुन म्हणाला, 'शांततेसाठी…'Malaika Arora Mystery Man Viral Pic : मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगली आहे. मिस्ट्री मॅनसोबतचा व्हॅकेशन फोटो पोस्ट केल्यानंतर अर्जुनही इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवलंय.
और पढो »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »
Paris Olympics: रोहन बोपन्ना बदलेंगे इतिहास, भारत की झोली में आएगा मेडल!Rohan Bopanna: पेरिस ओलिंपिक 2024 की शुरुआत हो चुकी है। खेल के इस महाकुंभ में कुल तीन भारतीय मेंस टेनिस खिलाड़ी हिस्सा ले रहे हैं। इसमें रोहन बोपन्ना पर मेडल जीतने का दारोमदार सबसे ज्यादा होने वाली है। रोहन बोपन्ना श्रीराम बालाजी के साथ जोड़ी बनाकर कोर्ट में उतरने वाले...
और पढो »