MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...

Mhada Homes समाचार

MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...
MhadaMHADA NewsMhada News Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 84%
  • Publisher: 63%

Big News : MHADA सोडतीमध्ये विजेत्यांच्या यादीत नाही आलंय तुमचं नाव? जाणून घ्या आता पुढे करायचंय तरी काय... पाहा Latest update

: स्वत:चं घर असावं असं अनेकांचच स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडही सुरु होते. अशाच स्वप्नाळू मंडळींसाठी म्हाडा नं नुकतीच 2030 घरांसाठी आयोजित केलेली सोडत जाहीर करत त्यातील विजेत्यांची नावंही जारी केली. म्हाडा च्या या सोडत प्रक्रियेमध्ये अनेकांचंच हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं. म्हाडा च्या वतीनं देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार या सोडतीमध्ये 1,13,542 पैकी 2017 अर्जदारांना हक्काची घरं मिळाली. पण, ज्या अर्जदारांना यावेळी सोडतीमध्ये घरं मिळाली नाहीत, त्यांचा मात्र हिरमोड झाला.

अशा सर्वच इच्छुकांसाठी आता फक्त 7 महिन्यांची उत्सुकता पुरेशी ठरणार आहे. कारण, त्यानंतर म्हाडाची आणखी एक सोडत जारी केली जाणार आहे. 2025 मध्ये साधारण एप्रिल- मे महिन्यात म्हाडाच्या वतीनं आणखी एक सोडत जारी करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी यावेळची सोडत जाहीर करताना स्पष्ट केलं. आगामी सोडतीसाठी किती घरं उपलब्ध करून दिली जातील किंवा ती घरं नेमकी कोणत्या भागांमध्ये असतील हे मात्र स्पष्ट करण्यात आलं नसल्यामुळं आता याच सोडतीची उत्सुकता आणि प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे.

म्हाडाच्या वतीनं आगामी सोडतीबाबत करण्यात आलेली घोषणा पाहता यंदाच्या सोडतीमध्ये घरांच्या बाबतीत अपयशी ठरलेल्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. दरम्यान, नुकत्यात जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये म्हाडानं अत्यल्प, अल्प, उच्च आणि मध्यम गटातील घरं उपलब्ध करून देण्यात आली. साधारण 2030 घरांसाठीची ही सोडत ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांदरम्यान राबवण्यात आली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mhada MHADA News Mhada News Marathi Mhada News Pune Mhada News In Marathi Mhada News 2024 Mhada News Today Marathi म्हाडा Mhada Lottery Winners List Mhada Lottery 2024 Mhada Lottery Dates Upcoming Mhada Lottery Mhada Website म्हाडाची सोडत मराठी बातम्या Mumbai News News News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्यHoroscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्यसप्टेंबर महिन्यातील शेवटचा गुरुवार आज 12 राशींसाठी कसा असेल?
और पढो »

फक्त 0.01 मीटरची चूक; नीरज चोप्राचं स्वप्न भंगल; Diamond League Final मध्ये दुसऱ्या स्थानावरफक्त 0.01 मीटरची चूक; नीरज चोप्राचं स्वप्न भंगल; Diamond League Final मध्ये दुसऱ्या स्थानावरDiamond League Final: भारताचा स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा डायमंड लीगमधून एका सेंटीमीटरने फायनलचं पदक हुकलं आहे. फायनलमध्ये 87.86 मीटरच्या थ्रोने दुसरं पदक पटकावलं आहे.
और पढो »

कोकणकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; Konkan Railway मुळं परतीच्या प्रवासाची चिंताच मिटलीकोकणकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; Konkan Railway मुळं परतीच्या प्रवासाची चिंताच मिटलीKonkan Railway मुळं मागील काही दिवसांपासून कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाचीच लगबग सुरू असून, आता याच कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी आणखी एका खास सुविधेची सोय करून देण्यात आली आहे.
और पढो »

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंमुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »

धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.
और पढो »

मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळमलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळMalaika Arora : बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारं एक नाव असणारी अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:22:05