मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी

Modi Cabinet समाचार

मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी
Modi Cabinet DynastyModi Cabinet Dynasty PoliticsModi Cabinet 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Modi Cabinet 2024 Dynasty Politics: नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकदा काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील 18 नेते हे राजकीय घराण्यातील असल्याची यादीच राहुल गांधींनी पोस्ट केली आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी

या यादीतील अनेक नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. पाहूयात ही संपूर्ण यादी...काँग्रेस नेते तसेच खासदार राहुल गांधींनी घराणेशाहीवरून केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांपैकी केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी असल्याचं राहुल गांधींनी अधोरेखित केलं आहे.मोदींचं मंत्रिमंडळ म्हणजे ‘परिवार मंडळ’ आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Modi Cabinet Dynasty Modi Cabinet Dynasty Politics Modi Cabinet 2024 Union Cabinet Parivar Mandal Rahul Gandhi Accuse BJP Dynasty Politics BJP Dynasty Politics Full List Political Family Background

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदीमुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदीTraffic Restriction : लोकसभा निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर
और पढो »

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात आजमुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात आजWater Shortage : मे महिन्याच्या 24 आणि 24 तारखेला मुंबईतील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल. नागरिकांनी त्यामागची कारणे समजून घ्या.
और पढो »

मोदींच्या विकास कामांचं कौतुक करणारी रश्मिका मंधाना सोशल मीडियावर ट्रोल, युजर्स म्हणाले दुसरी 'कंगना'मोदींच्या विकास कामांचं कौतुक करणारी रश्मिका मंधाना सोशल मीडियावर ट्रोल, युजर्स म्हणाले दुसरी 'कंगना'बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तीने पीएम मोदींच्या विकास कामांचं कौतुक केलं. पण यावरुन सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
और पढो »

EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
और पढो »

Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणारMaharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणारMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत.
और पढो »

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातमुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातThane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:46:29