EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?

Loksabha Election 2024 समाचार

EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?
Loksabha ElectionEknath ShindeEknath Shinde Office Address Mumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 80 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 87%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.

EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?

Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राज्यात आणि देशातही बऱ्याच घडामोडी घडत असताना नेतेमंडळी कधी एका राज्यात, तर कधी दुसऱ्या, कधी एका शहरात, तर कधी दुसऱ्या असं एकंदर चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा अशाच नेत्यांपैकी एक.

झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीमध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यासंदर्भातील खुलासा करत काही गोष्टी स्पष्ट केल्या. इतकंच नव्हे, तर आपल्या बॅगेत नेमकं काय होतं हेसुद्धा स्पष्ट सांगितलं. 'निवडणूक ही आम्ही निवडणुकीसारखी लढवतो. त्यामुळं मी जिथं जातो तिथं व्यस्थित नियोजन करतो, मी नियोजन जिंकण्याचं करतो', असं ते म्हणाले.

मी जिथं दोन-तीन दिवस थांबलो की, यांना पोटदुखी होते. मुख्यमंत्री इथे दोन दिवस थांबले अशा चर्चा रंगतात हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी काय दोन दिवस थांबायचं नसतं? त्याला काय बंधन आहे? नियम आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी तपासणी झालेल्या बॅगांसंदर्भात बोलत असतानाच त्यापूर्वीच्या, ज्या बॅगांमुळं वादाची ठिणगी पडली त्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं? या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप परतवून लावले.'मला एवढं तरी समजतं... मी मुख्यमंत्री आहे.

मला जिंकायचंय, माझ्या उमेदवाराना जिंकवायचंय आणि महाराष्ट्रातून जादा जागा देऊन मोदीजींना आम्हाला पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी आम्हाला 48 जागा महत्त्वाच्या असल्याचं म्हणत त्यांनी निवडणुकीतील विजयासाठीचा निर्धार बोलून दाखवला.Exclusive : 'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं!

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Eknath Shinde Eknath Shinde Office Address Mumbai Eknath Shinde Hd Images Uddhav Thackeray Party Name Uddhav Thackeray House Cm Eknath Shinde On Uddhav Thackerays Political S BJP Marathi News News Loksabha Election Fifth Pase Voting लोकसभा निवडणूक मराठी बातम्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नाशिकमध्ये चक्क CM शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी, हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंगनाशिकमध्ये चक्क CM शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी, हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंगPolice checks CM Eknath Shinde s Bags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
और पढो »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »

IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
और पढो »

Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
और पढो »

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याअमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:21:41