मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue समाचार

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue MalvanChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse NewsChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...

संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना नुकतीच सिंधुदुर्गातील राजकोट येथे घडली आणि या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया आल्या. एकिकडे सदर दुर्दैवी घटनेवरून राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं स्पष्ट होत आहे.

सातत्यानं होणारी टीका आणि विरोधकांसह सामान्यांचे संतप्त सूर पाहता आता सत्ताधाऱ्यांनी अर्थात शिंदे सरकारच्या वतीनं काही महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्याच धर्तीवर मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधत या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी तज्ज्ञ, स्थापत्य अभियंते, आयआयटीसह नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवारांची माफी, आता पक्षानेही घेतला मोठा निर्णय येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकारांसह इतर तज्ज्ञ मंडळींचा सहभाग असणारी समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी यासंदर्भातील बैठक पार पडली. जिथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी आणि सचिवांची उपस्थिती होती.

दरम्यान, घडलेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. प्रत्यक्षात हा पुतळा सद्भावनेनं उभारण्यात आला होता. पण, भविष्यात मात्र अशी दुर्घटना कधीही घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असं म्हणत भविष्यात उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याबाबत कुठंही कशाचीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse News Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Video Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Photo Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Naray Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Rajko Eknath Shinde CM Eknath Shinde On Chhatrapati Shivaji Maharaj Stat छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला मराठी बातम्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राजकोट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

महिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...महिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...Rs 25000 a month For Quitting Job: राज्यातील मंत्र्यांनीच एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिली असून इतर अनेक राज्यांमधूनही सरकारच्या नव्या योजनांना प्रतिसाद मिळतोय असं ते म्हणाले.
और पढो »

'गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...''गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...'गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) विजयी व्यक्तिमत्वाला अनेकदा अहंकाराचा टॅग लावला जातो असं त्याचे बालपलणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bharadwaj) म्हणाले आहेत.
और पढो »

राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
और पढो »

Pune Rains : पुण्यात एनडीआरएफ अलर्ट मोडवर; देवेंद्र फडणवीसांकडून सतर्कतेचं आवाहन, म्हणाले...Pune Rains : पुण्यात एनडीआरएफ अलर्ट मोडवर; देवेंद्र फडणवीसांकडून सतर्कतेचं आवाहन, म्हणाले...Devendra Fadnavis On Pune Rains : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
और पढो »

'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...Uddhav Thackeray : एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:11:22