Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
रतन टाटा ंच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: देशातील सर्वात मोठा उद्योग समुह असलेल्या टाटा ग्रुप्सचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी शासकीय इतमामात आणि अनेक अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ओलावलेल्या डोळ्यांनी सर्वांनीच रतन टाटांना अखेरचा निरोप दिला.
Credits Diwali Bonus 49000 Rs Workers 24 Hours Ratan Tata Funeral Ratan Tata Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रासरतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांना एक त्रास सुरु झाला तो त्रास कोणता त्याच्यावर उपाय काय?
और पढो »
Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रासरतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांना एक त्रास सुरु झाला तो त्रास कोणता त्याच्यावर उपाय काय?
और पढो »
शाळेच्या बसला भीषण आग; 25 बालकांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनाही अश्रू अनावर...थायलंडची राजधानी बँकॉकमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
और पढो »
रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
और पढो »
Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
और पढो »