रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..

Modi Government समाचार

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..
Union CabinetBonus To Railway Employees78 Day Bonus
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाने तब्बल 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित बोनस म्हणजेच पीएलबी जाहीर केला आहे. कामावर आधारित 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे. यासाठी 2000 कोटींहून अधिकचा निधी देण्यात आला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, 2023-2024 या वर्षात भारतीय रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली.

ट्रेन मॅनेजर , स्टेशन मास्तर, पॉइंट्समन, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, ट्रॅक मेंटेनर, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी, लोको पायलटबरोबरच एक्स सी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे.पीएलबीसाठी पात्र असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणारी ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी वितरीत केली जाते. यावर्षीही सुमारे 11 लाख 72 हजारांहून अधिक अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा इतकी रक्कम पीएलबी म्हणून दिली जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Union Cabinet Bonus To Railway Employees 78 Day Bonus Railway Employees Railway Employees

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणारपश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणारMumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
और पढो »

मुंबईतील सर्वात मोठा SRA प्रकल्प; 48 महिन्यात 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासमुंबईतील सर्वात मोठा SRA प्रकल्प; 48 महिन्यात 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासघाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे.
और पढो »

महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनमध्ये मिळणार 50000 रुपयेमहिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनमध्ये मिळणार 50000 रुपयेमहिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
और पढो »

पावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण....पावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण....Weather Update मुंबईत पाऊस थांबला पण लगेचच उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 33.5 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. पाऊस पुढे पडणार का? ऑक्टोबरच्या किती तारखेपर्यंत होणार पाऊस.
और पढो »

Horoscope : द्विपुष्कर योग असल्यामुळे 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, 12 राशींसाठी कसा असेल दिवसHoroscope : द्विपुष्कर योग असल्यामुळे 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, 12 राशींसाठी कसा असेल दिवसTodays Horoscope : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा असेल. दिवसाची सुरुवात करा भविष्य वाचून
और पढो »

केजरीवालांचा उत्तराधिकारी सापडला, दिल्लीला मिळणार महिला मुख्यमंत्रीकेजरीवालांचा उत्तराधिकारी सापडला, दिल्लीला मिळणार महिला मुख्यमंत्रीआमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी मान्यता दिली असून अतिथी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:06:53