IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरण

Delhi Capitals Playoffs Scenario समाचार

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरण
IPLIpl Points TableIPL Playoffs
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Delhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया

आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर सात गडी राखून विजय मिळवला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरच्या खात्यात आता 12 गुण आहेत. त्यामुळे कोलकाताने प्लऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. कोलकाताचा नेट रननेट आता 1.096 झाला आहे. तर दुसरीकडे दिल्लीची या हंगामातील सहाव्या पराभवासह सहाव्या स्थानावर घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्ली भलेही 6 व्या क्रमांकावर असेल, पण दिल्लीसाठी आता प्लेऑफ गाठणं अवघड झालंय.

कोलकाता नाईट रायडर्स 12 गुण आणि +1.096 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे तर दिल्ली कॅपिटल्स 10 आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीसाठी आता गणित खूप किचकट झालाय. दिल्लीचे आता 3 सामने राहिले आहेत. दिल्लीने जरी तिन्ही सामने जिंकले तरी देखील त्यांना प्लेऑफसाठी संघर्ष करावा लागेल. दिल्लीला उर्वरित तीन सामन्यात आपला नेट रननेट सुधारावा लागणार आहे. दिल्लीचा आगामी सामना टेबल टॉपर राजस्थानविरुद्ध आहे. त्यामुळे दिल्लीचं पाणीपत होणार की काय? असा सवाल विचारला जातोय.

आरसीबी आणि लखनऊ यांच्याविरुद्ध देखील दिल्लीचा आमना सामना होणार आहे. हे दोन्ही सामने दिल्लीसाठी सोपी असतील. पण राजस्थानचा सामना दिल्लीसाठी खऱ्या अर्थाने अटीतटीचा असणार आहे. त्यामुळे आता ऋषभच्या नेतृत्वात दिल्ली प्लेऑफची बॉर्डर पार करणार का? असा सवाल विचारला जात आहे.दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 9 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 16.

कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट , सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर , आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत , ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IPL Ipl Points Table IPL Playoffs Ipl Playoffs Scenario DC Playoffs Kkr Playoffs Latest Marathi News Cricket News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!
और पढो »

IPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 RCB Playoffs : क्या रॉयल चैलेंजर्स बैंगलुरु आईपीएल 2024 में प्लेऑफ के लिए क्वालीफाई कर पाएगी? आइए जानते हैं क्या कहते हैं समीकरण...
और पढो »

IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
और पढो »

RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?Royal Challengers Bangaluru Playoffs IPL 2024: जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये.
और पढो »

RCB Playoffs Equation: आरसीबीसाठी अजूनही प्लेऑफचे दरवाजे खुले; पाहा 7 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?RCB Playoffs Equation: आरसीबीसाठी अजूनही प्लेऑफचे दरवाजे खुले; पाहा 7 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?RCB IPL 2024 Playoffs Equation: आयपीएल 2024 मध्ये बंगळूरूने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. एकाकी विजयासह RCB 2 गुण आणि -1.046 च्या नेट रनरेटमुळे पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 12:52:02