सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भाव

Gold Price Today On 27Th June 2024 समाचार

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भाव
Key Triggers For Gold RatesGold Price TodayMCX Gold
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Gold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Gold price today on 27th june 2024 gold and silver fall check latest ratesदागिने खरेदीचीला लाभ आता ग्राहकांना घेता येणार आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दोन आठवड्यापासून सोन निच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. भारतीय वायदे बाजारातील विक्रमी उच्चांकावरून सोन्याच्या किमती जवळपास 4,000 रुपयांनी घसरले आहे. गुरुवारी , एमसीएक्सवर सोने 270 रुपयांनी घसरले आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 71,730 रुपये इतके आहे.

मे महिन्यात सोन्याच्या दर 75,000 हजारांपार गेले होते. मात्र आता जून महिन्यात सोनं जवळपास 4 हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर, चांदीने देखील 96,000 हजारांचा टप्पा मेमध्ये पार केला होता. त्यातही जवळपास 10,000 रुपयांची घसरण झाली आहे. चीनने सोने खरेदीवर घातलेली बंदी आणि मागणीत घट यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात, डॉलरच्या मजबूतीमुळे आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यामुळे काल सोन्याच्या दरात १% घसरण झाली होती. या आठवड्यात अमेरिकेत महागाईचे आकडे येणार आहेत. ज्यावर गुंतवणुकांची नजर असणार आहे. स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी घसरून 2,301 डॉलरवर पोहोचला होता. 10 जूननंतरचा हा निच्चांकी स्तर आहे. यूएस गोल्ड फ्युचरमध्ये 0.8 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली असून प्रति औंस $ 2,313 वर पोहोचले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Key Triggers For Gold Rates Gold Price Today MCX Gold Gold Price Gold Silver Price Gold Price Outlook Gold Price Latest News Why Gold Price Is Up Today Gold Price On 27 June सोन्याचा आजचा भाव सोन्याचा ताजा भाव सोन्याचे दर सोन्याचे आजचे दर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव
और पढो »

ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल!ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल!Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे.
और पढो »

सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यासततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
और पढो »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.
और पढो »

आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भावआज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भावGold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीला आज पुन्हा झळाळी मिळाली आहे.
और पढो »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्यादागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:15:04