Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'

Arijit Singh Concert समाचार

Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'
Arijit SinghVideoNail Trimming
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत.

अरिजीत सिंग त्या गायकांपैकी आहे ज्याची गाणी जगभर लोकप्रिय होतात. त्याचे चाहते संपूर्ण जगभर पसरलेले आहेत. याच कारणामुळे सलमान खानने देखील झालेला सगळा प्रकार विसरुन अरिजित सिंगसोबतचं वागणं मवाळ केलं आहे. पण पुन्हा एकदा अरिजीत सिंग विचित्र कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अरिजित सिंगने दुबईच्या एका कॉन्सर्टमध्ये असं काही केलं आहे की, जाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. अरिजीतला टिका करुन अनेकांनी अनप्रोफेशनल असल्याचं देखील म्हटलं आहे.अरिजीत सिंग दुबईमध्ये एका कॉन्सर्टकरिता गेला होता. तेथे गाणं गाताना अचानक तो स्टेजवर परफॉर्म करताना नेलकटरने नख कापताना दिसला. यावेळी तेथे उपस्थित चाहते नाराज झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. अनेकजण अरिजीत सिंगचं हे वागणं अनप्रोफेशनल असल्याचं सांगतात.

अरिजित सिंग स्वतः मतदान करण्यासाठी स्कूटरवरून मतदान केंद्रावर पोहोचले. त्याची पत्नी कोएल त्याच्या मागच्या सीटवर बसली होती. दोघेही अगदी साध्या लूकमध्ये मतदान केंद्रावर पोहोचले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अरिजीत स्कूटीवर मतदान केंद्रावर येतो, पत्नी कोयलचा हात धरून आत जातो. तेवढ्यात मध्येच एक व्यक्ती येतो आणि बायकोशी बोलतो, पण अरिजित सिंग येतो आणि हसत हसत बायकोला घेऊन जातो. यानंतर दोघेही मतदान करताना वाट बघताना दिसत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Arijit Singh Video Nail Trimming Live Performance Social Media Fan Reactions Dubai Concert Guitar Playing Controversies Music Industry Arijit Singh Arijit Singh Trolled Arijit Singh Live Performance Arijit Singh Nail Trimming Dubai Concert Imtiaz Ali Fame Gurukul

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्तVIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्तAfghan Diplomat 25 kg Gold In legging: मुंबई विमानतळावरील तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांमध्येच या महिला अधिकाऱ्याने आपण राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली.
और पढो »

Osteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्याOsteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्याOsteogenesis Imperfecta Day : ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा एक असा आजार आहे ज्यामध्ये त्या व्यक्ती अगदी कुस बदलली तरी हाडे फ्रॅक्चर होतात. हाडांचा ठिसूळपणा हा त्या व्यक्तीचा जीवनातील सर्वात मोठा प्रश्न असतो. डॉ. शीतल शारदा यांनी हा आजार म्हणजे काय? त्यावर उपाय काय? यावर दिली माहिती.
और पढो »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »

हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viralहैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video ViralSanjiv Goenka angry on Kl Rahul: बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत.
और पढो »

लाइव कॉन्सर्ट में पाकिस्तानी एक्ट्रेस Mahira Khan से माफी मांगते दिखे Arijit Singh, वायरल हुआ वीडियोलाइव कॉन्सर्ट में पाकिस्तानी एक्ट्रेस Mahira Khan से माफी मांगते दिखे Arijit Singh, वायरल हुआ वीडियोArijit Singh Apologize to Mahira Khan: अरिजीत सिंह ने दुबई में लाइव कॉन्सर्ट किया. जिसमें जबरदस्त Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

जिसके लिए गाया गाना उसी एक्ट्रेस को नहीं पहचान पाए अरिजीत सिंह, फिर स्टेज से भरी महफिल में मांगी माफीजिसके लिए गाया गाना उसी एक्ट्रेस को नहीं पहचान पाए अरिजीत सिंह, फिर स्टेज से भरी महफिल में मांगी माफीअरिजीत सिंह ने दुबई कॉन्सर्ट में माहिरा को नहीं पहचाना
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:29:24