Maharashtra Politics : अजित पवारांना एका कार्यकर्त्यानं निनावी पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या वागण्याबोलण्यात झालेला बदल यावर लक्ष वेधलं आहे. मोकळे ढाकळे दादा हरवलेत, असं कार्यकर्ता पत्रात म्हणतोय.
आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवार ांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. भाजपचा हात धरणाऱ्या अजित पवारांना लोकसभेत पराभव पाहावा लागला. तर शरद पवारांनी १० पैकी ८ जागा निवडून आणल्या. तब्बल ८० टक्क्यांचा स्ट्राईक रेट राखण्याची किमया त्यांनी करुन दाखवली. शरद पवारांच्या झंझावातासमोर अजित पवारांचा निभाव लागला नाही. अजित पवारांच्या एकाही उमेदवाराला शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव करता आला नाही.बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय. लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो.
दादा, तुम्हाला आठवतंय का? पवार साहेबांच्या प्रचारात आमचा आजोबा फिरला आणि तुमच्या प्रचारात माझा बाप फिरला. पुढे तुमच्या आणि वैनींच्या प्रचारात तसेच पार्थ व जयदादासाठीही मी फिरलोय, फिरत आहे आणि उद्याही फिरत राहीन. कारण, आमच्या तीन पिढ्या कायम तुमच्या सोबत आहेत. वडीलांकडून प्रचाराचं काम शिकून मीही तुमचा प्रचार करत आलोय. 'विकासाचा वादा, अजितदादा' आणि 'एकच वादा, फक्त अजित दादा' अशा घोषणाही अगदी बेंबींच्या देठापासून देत आलोय.
कसं दादा, म्हणतील तसं? हे ब्रीद घेवून आजपर्यंत तुमच्यासाठी काम करीत आलोय. तुम्ही सांगाल ते ऐकत आलोय. मात्र, वैनींचा पराभव तुमच्या 'जिव्हारी' लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आलाय. पण, दादा! लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केलंय. गावोगावी प्रचार केलाय. तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलोय, हे तुम्हाला कसं पटवून देवू? हेचं कळत नाहीये. तुमचा माझ्यासह आपल्या कार्यकर्त्यांवर कधीचं अविश्वास नव्हता. म्हणून तर, तुमच्यासाठी आम्ही विरोधकांनी आम्हाला 'मलिदा गॅंग' म्हटलं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरलअजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
और पढो »
'काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना...', चाकणकरांचा BJP ला टोला! महायुतीत पडणार खडा?Ajit Pawar Shown Black Flags: जुन्नरमध्ये अजित पवारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्याबांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
और पढो »
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
और पढो »
Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »