Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान

Microsoft समाचार

Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान
Microsoft NewsMicrosoft CrowdstrikeJNPT
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 41 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 167%
  • Publisher: 63%

Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला.

Microsoft Outage : संकटांची साखळी... मायक्रोसॉफ्ट मधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान

microsoft crowdstrike outage error Navi Mumbai jnpt cotainers had to wait for 14 hours due Mumbai airport flights timetable disturbedशुक्रवारची सकाळ IT क्षेत्रासाठी फारशी समाधानकारक नव्हती. कारण ठरलं ते म्हणजे मायक्रोसॉफ्टमध्ये आलेला तांत्रिक बिघाड. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या माहितीनुसार क्राऊडस्ट्राईक अपडेटमुळं ही अडचण उदभवली असून, यामुळं टप्प्याटप्प्यानं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सेवा पुरवणाऱ्या अनेक संस्थांचा खोळंबा झाला.

राज्यात नाशिकमधून येणारी फळं, भाज्या दुबई आणि आखाती देशांमध्ये पाठवली जातात. जात असता. जेएनपीटीतून ही वाहतूक होत असते. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे जेएनपीटीमध्येच कंटेनर अडकले आहेत. कंटेनरमधील भाजीपाला आणि फळं खराब होऊ नयेत यासाठी यामध्ये असणारी कोल्ड स्टोरेज सुविधा सतत सुरूच ठेवावी लागत असल्यामुळं वाहनही सुरू ठेवलं जात आहे. परिणामी डिझेलचा खर्च वाढत आहे. या सर्व गणिताचा फटका निर्यातीच्या गणिताला बसत असून या व्यवहारामध्ये निर्यातदारांना मोठं नुकसान होताना दिसत आहे.

Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं अस मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं... इथं मायक्रोसॉफ्टच्या संकटानं डोकं वर काढलेलं असतानाच तिथं हवामानही निर्यातव्यवहाराला पुरेशी साथ देताना दिसत नाहीय. सध्या गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो अधिक तीव्र होताना दिसत आहे. परिणामी. मुंबई कोकणात पावसाचा जोर वाढत असल्यामुळं जेएनपीटीतून होणाऱ्या कंटेनर वाहतुकीवर याचा थेट परिणाम होत आहे.मायक्रोसॉफ्टच्या क्राऊडस्ट्राईकचा फटका मुंबई विमानतळाला बसला असून, इथं कैक प्रवाशांचा खोळंबा होताना दिसत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Microsoft News Microsoft Crowdstrike JNPT Container Mumbai Airport Srvice News Microsoft Crowdstrike Outage Error Navi Mumbai Cotainers Mumbai Airport Flights Timetable Disturbed CEO Microsoft Crowdstrike Microsoft Outage Ambani Net Worth Ratan Tata Elon Musk Microsoft Share Price Microsoft Outage Today Bill Gates Crowdstrike Share Price Microsoft Issue Windows Jeff Bezos What Is Crowdstrike Microsoft Issue Today Windows Outage Outage Meaning Crowdstrike Outage Microsoft Stock Crowdstrike Stock Microsoft Down Bernard Arnault Bsod Microsoft Server Down मायक्रोसॉफ्ट सत्या नडेला मायक्रोसॉफ्ट क्राऊडस्ट्राईक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
और पढो »

Microsoft Cloud Outage: भारत और अमेरिका में 147 उड़ानें रद्द, बुकिंग ठप, चेक इन भी हुआ प्रभावितMicrosoft Cloud Outage: भारत और अमेरिका में 147 उड़ानें रद्द, बुकिंग ठप, चेक इन भी हुआ प्रभावितMicrosoft Cloud outage impact flights and disrupts airlines in US Details here
और पढो »

मुकेश अंबानी का डीपफेक वीडियो, मुंबई की डॉक्टर को लगा 7 लाख का फटकामुकेश अंबानी का डीपफेक वीडियो, मुंबई की डॉक्टर को लगा 7 लाख का फटकामुंबई की एक 54 साल की आयुर्वेदिक डॉक्टर के साथ शेयर ट्रेडिंग के नाम पर ठगी का मामला सामने आया है। साइबर ठगों ने महिला डॉक्टर को इंस्टाग्राम पर मुकेश अंबाली की डीपफेक रील दिखाई और उसे 7 लाख रुपये से ज्यादा का चूना लगा दिया।
और पढो »

मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्दमुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्दMumbai Rain Update : मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. रात्रीच्या झोपेत अनेकांच्या हे लक्षात आले नसले तरी पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झालेयत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
और पढो »

'मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस...', CM शिंदेंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण, 'निर्धास्त होऊन...''मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस...', CM शिंदेंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण, 'निर्धास्त होऊन...'लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:17:28