बीडचे पोट्टे कमरेला कट्टे, पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते

Beed समाचार

बीडचे पोट्टे कमरेला कट्टे, पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते
Beed CrimeBeed PoliceNotorious Criminal|Zee 24 Taas
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Beed Crime: परळीच्या गुन्हेगारी साम्राज्याचा वाल्मिक कराड हा बेताज बादशाह असला तर त्याचे अनेक गुंड तिथले सरदार आहेत. वाल्मिकचा असाच एक साथीदार गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर आलाय. सीआयडीची टीम वाल्मिकला घेऊन बीडकडं निघाली असताना पोलिसांच्या ताफ्याचा पाठलाग गोट्या गित्ते करत होता.

परळीच्या गुन्हेगारी साम्राज्याचा वाल्मिक कराड हा बेताज बादशाह असला तर त्याचे अनेक गुंड तिथले सरदार आहेत. वाल्मिकचा असाच एक साथीदार गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर आलाय. सीआयडीची टीम वाल्मिकला घेऊन बीड कडं निघाली असताना पोलिसांच्या ताफ्याचा पाठलाग गोट्या गित्ते करत होता. गंभीर गुन्हे असलेला गोट्या गित्ते अजून फरार का असा सवाल विचारला जातोय.

परळी तालुक्यातला वाल्मिक कराड हा एकटाच गुन्हेगार नाही... तर या बाहुबली नेत्याची कामं करणारी एक टोळीच असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. वाल्मिक कराडच्या गोट्या गीत्ते नावाच्या एका साथीदाराचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला सीआयडी केज कोर्टात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते होता. गोट्या गित्तेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. गोट्या गित्ते हा कोणी टपराट चोर नाही. तर गोट्या गित्ते हा कुख्यात गुन्हेगार आहे.

गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची कुंडली फार मोठी आहे. गोट्या गित्तेवर गेल्या पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.चो-या करणे, लोकांना धमकावणे, गावठी कट्टे बाळगणे, हत्या करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आलं होतं.परळीतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोट्या गित्ते हा परळीतला गावठी कट्टे पुरवणारा मोठा गुंड आहे. गेल्या काही वर्षांपासून तो वाल्मिकच्या संपर्कात आहे. वाल्मिकच्या टोळीला तो शस्त्रं पुरवत असल्याचं सांगण्यात येतंय.

वाल्मिकला अटक झाल्यापासून सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या दैवतीकरणाच्या रिल्सचा रतीब सुरु आहे. सध्या तरी गोट्या गित्ते हा एक मोहरा समोर आलाय. वाल्मिकच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक मोहरे परळीच्या गल्लीत फिरत असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र बातम्या

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Beed Crime Beed Police Notorious Criminal|Zee 24 Taas बीड बीडचे पोट्टे कमरेला कट्टे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पोलिसांनी तयार केला सायबर बॉट; 'फसवणुकीचा मेसेज आल्यानंतर...'पोलिसांनी तयार केला सायबर बॉट; 'फसवणुकीचा मेसेज आल्यानंतर...'Beed Crime: परळीच्या गुन्हेगारी साम्राज्याचा वाल्मिक कराड हा बेताज बादशाह असला तर त्याचे अनेक गुंड तिथले सरदार आहेत. वाल्मिकचा असाच एक साथीदार गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर आलाय. सीआयडीची टीम वाल्मिकला घेऊन बीडकडं निघाली असताना पोलिसांच्या ताफ्याचा पाठलाग गोट्या गित्ते करत होता.
और पढो »

फडणवीसांनी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ केलाफडणवीसांनी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ केलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पोलिसांची प्रशंसा केली आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले.
और पढो »

कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातकल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातAkhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) ताब्यात घेण्यात आलं आहे.
और पढो »

छतरपुर में मारपीट के दौरान हुई फायरिंग, पुलिस ने आरोपियों का निकाला जुलूसछतरपुर में मारपीट के दौरान हुई फायरिंग, पुलिस ने आरोपियों का निकाला जुलूसmp news-छतरपुर में दो गुटों में पुरानी रंजिश के चलते जमकर मारपीट हुई. मारपीट के दौरान कट्टे निकालकर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

राजस्थान पुलिस कांस्टेबल ने 80 लाख रुपए के डोडा पोस्त के 36 कट्टे बेच दिएराजस्थान पुलिस कांस्टेबल ने 80 लाख रुपए के डोडा पोस्त के 36 कट्टे बेच दिएकेकड़ी जिले के भिनाय पुलिस थाने में तैनात एक कांस्टेबल दशरथ ने हैरान कर देने वाला कारनामा किया। उसने पुलिस थाने के मालखाने से 36 कट्टे डोडा पोस्त चुरा कर बेच दिए, जिनकी बाजार कीमत करीब 80 लाख रुपए है। आरोपी कांस्टेबल ने मालखाना एलसी होने का फायदा उठाया और पिछले दो से तीन माह में धीरे-धीरे 36 कट्टे बेच दिए। पुलिस ने आरोपी को पकड़ लिया है और उसे सस्पेंड कर दिया गया है।
और पढो »

'भुगतना होगा खामियाजा', UP एनकाउंटर को लेकर आंतकी नीटा ने दी CM योगी को धमकी; कहा- कट्टे लेकर चलने वाले गुंडे नहीं...'भुगतना होगा खामियाजा', UP एनकाउंटर को लेकर आंतकी नीटा ने दी CM योगी को धमकी; कहा- कट्टे लेकर चलने वाले गुंडे नहीं...खालिस्तान जिंदाबाद फोर्स केजेएफ के आतंकी रंजीत सिंह नीटा ने यूपी के पीलीभीत में हुए एनकाउंटर के बाद उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को धमकी दी है। खालिस्तान समर्थक आंतकी नीटा ने मारे गए तीनों युवकों को शहीद बताया है। आंतकी ने धमकी देते हुए कहा कि पंजाब पुलिस यूपी पुलिस और भारतीय एजेंसियों से इस एनकाउंटर का बदला...
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:05:30