Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता. त्यासाठी निवडणुकीआधी 2 दिवस सोलापुरात दंगली घडवल्या जाणार होत्या, असा आरोप प्रणिती शिंदे ंनी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
गावागावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा, निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, म्हणजे कळेल असा आरोपही खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय.
Devendra Fadanvis Praniti Shinde Loksabha Election 2024 Create Riots In Solapur During The Lok Sabha Elec Praniti Shinde Accuses Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस प्रणिती शिंदे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, नेमकं काय कारण?लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघात मात्र आघाडीत बिघाडी होताना दिसतेय.
और पढो »
लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
और पढो »
धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
और पढो »
नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चाNana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे.
और पढो »
Maharashtra Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मतदारांचे...'Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
Rahul Gandhi : काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रियाRahul Gandhi On loksabha Election result : इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी सरकार स्थापनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
और पढो »