₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, तुम्ही कार..

Road Built समाचार

₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, तुम्ही कार..
Rs 1900 CroreRs 8000 CroreToll
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Nitin Gadkari Explains Toll Collection Logic: रस्ता बांधण्यासाठी 1900 कोटी लागले तर टोल म्हणून 8000 कोटी का वसुल केले? या प्रश्नाला नितीन गडकरींनी अगदी उदाहरणासहीत काय उत्तर दिलं एकदा पाहाच....

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात टोल आकारला जात असल्याच्या आक्षेपावर अखेर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमामध्ये गडकरींना टोल आकारणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी थेट या प्रश्नाला उत्तर दिलं.रस्ता बांधण्यासाठी अवघे 1900 कोटी रुपये खर्च केलेले असताना 8000 कोटी रुपयांची टोल वसुली का केली जाते? असा थेट प्रश्न गडकरींना एका पत्रकाराने विचारला.

कंत्राटदार पळून गेले. बँकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या. त्यानंतर नवीन कंत्राटदार आले. आम्ही नवीन कंत्राटं रद्द केली. नवी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले. आम्ही नवीन डीपीआर जारी केला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झालं. सहा पदरी रस्ता बांधायचा झाला तर आम्हाला अतिक्रमण हटवावं लागेल हे निश्चित होतं. यंदा पावसामुळे आम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागला," असं सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rs 1900 Crore Rs 8000 Crore Toll Nitin Gadkari Answers

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणारशक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणारनागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पादेखील विरोध करण्यात आला आहे.
और पढो »

सड़क बनाने पर खर्च 1900 करोड़ तो टोल 8000 करोड़ क्‍यों वसूला? गडकरी ने दिया जवाबसड़क बनाने पर खर्च 1900 करोड़ तो टोल 8000 करोड़ क्‍यों वसूला? गडकरी ने दिया जवाबNews18 India Chaupal: केंद्रीय सड़क और परिवहन मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) ने सोमवार को ज्यादा टोल वसूलने को लेकर जवाब दिया.
और पढो »

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.
और पढो »

'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोटतुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु ; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
और पढो »

....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढा....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढाआज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:08:35