Biggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शन
सदर मंदिर याच ठिकाणी का उभारण्यात आलं? असा प्रश्न पडला असेल तर या मंदिराचा इतिहास समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जाणून घ्या नेमकं कुठे आहे हे मंदिर, पाहा मंदिरातील खास फोटो...महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात मोठे नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवरायांची मंदिरं उभारण्यावरुन केलेल्या विधानावर टीका केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Chhatrapati Shivaji Maharaj Temple Chhatrapati Shivaji Maharaj Temple Shivaji Spoorthy Kendram History Shivaji Spoorthy Kendram History
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
5% व्याजावर गॅरंटी शिवाय 3 लाख रुपयांचे कर्ज! 15000 रुपयांची मदत करणाऱ्या 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्याPM Vishwakarma Yojana: या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा होईल की जर एखाद्या कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैसे नसतील तर त्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो.
और पढो »
मुंबईत दिवाळी पहाटेची सुरुवात 26 अंशांच्या तापमानात; तर महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचेमहाराष्ट्रात कुठे मुसळधार पाऊस तर कुठे ऑक्टोबर हिट, कसा असेल दिवाळीचा पहिला दिवस?
और पढो »
एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »
रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवारHouse of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
और पढो »
भारतात आहे जगातील सर्वात सुंदर असे रहस्यमयी ठिकाण; कितीही पैसा, ओळख आणि पावर असली तरी इथं कुणालाच Entry मिळत नाहीनॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही.
और पढो »
पुण्यातील टॉप 10 पर्यटन स्थळ; महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात जास्त विदेश पर्यटक इथेचं येतातTourist Places Near Pune : मुंबई प्रमाणेच पुणे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्यात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.
और पढो »