Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधान

IPL समाचार

Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधान
SRH Vs RCBSRH Vs RCB IPL 2024SRH Vs RCB Match
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Pat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय

आयपीएलमध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेर आरसीबीला यंदाच्या सिझनमध्ये दुसरा विजय मिळवणं शक्य झालं आहे. लागोपाठ 4 विजयानंतर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने सनरायर्झ हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंयआरसीबीने 35 रन्सने हैदराबादला त्यांच्यात घरात मात दिली. यंदाच्या सिझनमधील हैदराबादचा हा तिसरा पराभव होता.

कमिंस पुढे म्हणाला की, हे टी-20 क्रिकेट आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही. त्यामुळे याकडे जास्त लक्ष देऊ नका. एक किंवा दोन गेममध्ये जिथे गोष्टी सुरुवातीला आमच्या वाट्याला आल्या नाहीत. तरीही आम्ही चांगला स्कोर गाठण्यात यशस्वी ठरलो.या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमवून 206 रन्स केले होते. यावेळी हैदराबादला विजयासाठी 207 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. हे आव्हान गाठताना सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

SRH Vs RCB SRH Vs RCB IPL 2024 SRH Vs RCB Match SRH Vs RCB Stadium SRH Vs RCB Live Score SRH Vs RCB Head To Head SRH Vs RCB Team List Ipl Match Today IPL 2024 Live Sunrisers Hyderabad Vs Royal Challengers Bengalur

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पैट कमिंस और बेन स्टोक्स में कौन है बेहतर खिलाड़ी? बाबर आजम ने बतायापैट कमिंस और बेन स्टोक्स में कौन है बेहतर खिलाड़ी? बाबर आजम ने बतायाBabar Azam on Ben Stokes and Pat Cummins
और पढो »

'स्टम्पमागाची व्यक्ती त्यांना..'; CSK ने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पंड्याचं धोनीबद्दल विधान'स्टम्पमागाची व्यक्ती त्यांना..'; CSK ने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पंड्याचं धोनीबद्दल विधानIPL 2024 CSK Beat MI Hardik Pandya Talks About Dhoni: मुंबई इंडियन्सने सामना 20 धावांनी गमावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना हार्दिक पंड्याने चेन्नईच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. मात्र त्याने सूचक विधान करत धोनीवरही भाष्य केलं.
और पढो »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
और पढो »

'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates: बैलाचा अपमान करू नका संजय राऊतांचे नाव घेत फडणवीसांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates: बैलाचा अपमान करू नका संजय राऊतांचे नाव घेत फडणवीसांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:58:38