Santosh Release Date : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शित

Santosh समाचार

Santosh Release Date : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शित
Santosh MovieSantosh Release DateOscar Shortlisted Santosh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

त्यासोबतच आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी भारतात हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा केली आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

Santosh Release Date : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शित Santosh Movie :

ऑस्कर 2025 मध्ये ज्या हिंदी चित्रपटानं स्वत: ची जागा करत शॉर्टलिस्ट झाला आहे. चला तर जाणून घेऊया हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, शहाना गोस्वामीचा संतोष हा चित्रपट फक्त पुढच्या 20 दिवसात अर्थातच 10 जानेवारी 2025 मध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. उत्तर भारताच्या एका गावातील ही कधा आहे. उत्तम भारताच्या गावातील ही कथा हिंदी भाषेत तेही एका इंटरनॅशनल को-प्रोडक्शननं बनवली आहे. तर हाच चित्रपट हा 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' या कॅटेगरीपर्यंत पोहोचू शकला आहे.या लिस्टमध्ये जगभरातून तब्बल 85 एन्ट्री आल्या होत्या. त्यातून 15 निवडण्यात आल्या आहेत.

या चित्रपटाची पटकथा ही एका विधवा असलेल्या महिलेची आहे. ही महिला तिच्या दिवंगत नवऱ्याच्या जागी पोलिस कॉन्सेबलची नोकरी करते. चित्रपटात शहाना गोस्वामी संतोष सैनी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जेव्हा तिच्यावर एक मर्डर केस सॉल्व करण्याची जबाबदारी देण्यात येते, तेव्हा ही कथा एका वेगळ्याच मार्गावर जाताना दिसते. संतोषला, एकीकडे स्वत: या केसमध्ये अडकल्याचे जाणवते तर दुसरीकडे तिला एका अनुभवी अधिकारी गीता यांची मदत मिळते. त्यानंतर गीता आणि संतोष दोघी मिळून ही केस सॉल्व करतात.

दरम्यान, या चित्रपटानं भारतातील संविधान आणि कायद्याचं सत्य काय आहे त्याची झलक दाखवली आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे 45 दिवसात पूर्ण करण्यात आलं. संध्या सूरीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही ब्रिटेन, जर्मनी, भारत आणि फ्रान्सच्या फिल्ममेकर्सनं मिळून केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Santosh Movie Santosh Release Date Oscar Shortlisted Santosh Where To Watch Santosh Movie Hindi Film Santosh Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवासमुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवासIndia Hyperloop test track : लवकरत भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट हायपरलूप ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत होणार आहे.
और पढो »

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
और पढो »

कार्तिक आर्यननं खोटं बोलून मिळवला चित्रपट पण प्रदर्शित होताच...कार्तिक आर्यननं खोटं बोलून मिळवला चित्रपट पण प्रदर्शित होताच...त्याच्या करिअरमधील सगळ्यात अप्रतिम चित्रपटांमधील एक मानला जातो. कार्तिक आर्यनच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी देखील चित्रपटानं उत्तम कामगिरी केली होती. चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली.
और पढो »

IND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामनाIND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामनाIndia vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सर्वांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. या महिन्याच्या अखेरीस दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. कधी, कुठे याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्या.
और पढो »

IPL 2025 Mega Auction LIVE: पहिल्या दिवशी 468 कोटी रुपये खर्च दुसऱ्या दिवशी कोण होणार मालामाल? जाणून घ्या सर्व अपडेट्स एका क्लिकवरIPL 2025 Mega Auction LIVE: पहिल्या दिवशी 468 कोटी रुपये खर्च दुसऱ्या दिवशी कोण होणार मालामाल? जाणून घ्या सर्व अपडेट्स एका क्लिकवरसौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात.
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:53:41