अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा

Trending News समाचार

अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा
Missing Woman Found AliveMadhya Pradesh Dead Woman Found AliveLadli Behna Yojana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पैसे काढताना दिसली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लाडकी बहिण योजनेमुळे या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमधल्या भिंड जिल्ह्यातील मेहगाव इथे राहाणारी ज्योती शर्मा नावाची महिला 2 मे रोजी घरातून गायब झाली. ज्योती शर्माचा पती सुनील शर्माने ज्योतीच्या गायब होण्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या दोन दिवसांनीच कतरोल गावातील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी ज्योती शर्माच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांना बोलावलं. माहेरच्यांनी हा मृतदेह ज्योतीचाच असल्याचा दावा केला. पती सुनील शर्माने मात्र मृतदेह ज्योतीचा नसल्याचं सांगितलं. पण पोलीस आणि पत्नीच्या माहेरच्या लोकांच्या दबावामुळे पती सुनील शर्माने मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. इतकंच काय तर अस्थी विसर्जन आणि तेराव्याचा कार्यक्रमही पार पडला.

नोएडातल्या कियोस्क सेंटरमधून ज्योतीने पैसे काढल्याची माहिती त्याला मिळाली. ही माहिती सुनील शर्माने पोलिसांना दिली. पोलिसांनी सुनील शर्माला सोबत घेत नोएडा गाठलं. कियोस्क सेंटरचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन दिवसांपूर्वीच ज्योती पैसे काढत असल्याचं दिसली. यानंतर ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना नोएडातल्या एका फुटपाथवर ज्योती तुलटलेली चप्पल शिवून घेताना दिसली. पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेतलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Missing Woman Found Alive Madhya Pradesh Dead Woman Found Alive Ladli Behna Yojana Last Rites Noida News Jyoti Sharma Found In Noida

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं... 'त्या' एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडावहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं... 'त्या' एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडाहरयाणातल्या दुहेरी हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. देशाला हादवणाऱ्या हे हत्याकांड घरातील मुलीने घडवून आणलं होतं. पोलिसांच्या तपासात एका गोष्टीवर पोलिसांनी संशय आला आणि संपूर्ण हत्याकांडचा उलगडा झाला.
और पढो »

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाMaharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाSamana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
और पढो »

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेशमुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
और पढो »

इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहाइटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहाPM Narendra Modi Itali Visit : इटलीमध्ये G-7 देशांची बैठक होणार आहे. ही बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर आणि इतर विषयांवर अनेक चर्चा होणार आहे.
और पढो »

Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्जBank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्जMaharashtra State Co operative Bank Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करताय? बॅंकेसंबंधी कामाची आवड आहे? पदवीपर्यंतच शिक्षण झालंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:07:49