Maharashtra State Co operative Bank Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करताय? बॅंकेसंबंधी कामाची आवड आहे? पदवीपर्यंतच शिक्षण झालंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Maharashtra State Co operative Bank Job : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके भरती अंतर्गत असिस्टंट इंटर्नची पदे भरली जाणार आहेत.बॅंक भरती परीक्षांची तयारी करताय? बॅंकेसंबंधी कामाची आवड आहे? पदवीपर्यंतच शिक्षण झालंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. यासाठी बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके भरती अंतर्गत असिस्टंट इंटर्नची पदे भरली जाणार आहेत. बॅंकेत असिस्टंट इंटर्नच्या एकूण 32 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करत या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.असिस्टंट इंटर्न पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए केलेले असावे. मॅनेजमेंटमधील 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
Bank Recruitment Maharashtra State Co Operative Bank Maharashtra Bank Mumbai Jobs Mumbai Recruitment Mumbai Vacancy Recruitment News Bank Job Education Marathi News पदवीधरांना नोकरी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्जMPSC Job: आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात.
और पढो »
सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
और पढो »
यूनिवर्सिटी ने बिल्ली को दी 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' की उपाधि, बड़ी दिलचस्प है वजहकैंपस की प्यारी बिल्ली को वर्मोंट स्टेट यूनिवर्सिटी की मानद उपाधि.
और पढो »
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान जखमीमणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची ही अतिरिक्त सुरक्षा टीम मंगळवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिरीबाम येथे चालली हहोती.
और पढो »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे.
और पढो »
'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणाSanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
और पढो »