अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...

Akshay Kumars Actor समाचार

अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...
Akshay Kumar SarfiraAkshay Kumar Real NameAkshay Kumar Rajiv Bhatia
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Akshay Kumar: अक्षय कुमारने नाव का बदललं याची चर्चा अनेकदा होत असतं. आता अक्षयनेच या मागचं कारण सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे खरं नाव राजिव भाटिया आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्हाला माहितीये का अक्षय कुमारने नाव बदलण्याचा निर्णय का घेतला. अनेकदा कलाकार अंधश्रद्धा आणि गुडलकसाठी खरं नाव बदलून दुसरे नाव ठेवतात. आता ही गोष्ट सामान्य झाली आहे. त्यामुळं अक्षयनेदेखील यासाठीच नाव बदललं का, ही चर्चा नेहमी होत असते. मात्र, खुद्द अक्षयनेच आता नाव बदलण्याचे कारण सांगितले आहे. अलीकडेच अक्षयने याबाबत खुलासा केला आहे.

अक्षय कुमार याने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. माझ्या नाव बदलण्यामागे पंडित किंवा ज्योतिष सल्ला असं काही नव्हता. त्यामागे एक रंजक किस्सा आहे. अक्षयने 1987 साली महेश भट्टचा चित्रपट आज मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण या चित्रपटात तो मुख्य अभिनेता नव्हता. या चित्रपटात कुमार गौरव मुख्य भुमिकेत होते. गल्लाटा प्लसला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने म्हटलं आहे की, तुम्हाला माहितीये का चित्रपटात कुमार गौरव यांचं नाव काय होतं? त्यांच अक्षय नाव होतं.

माझं नाव राजीवदेखील चांगलंच होतं. पण मी कोणतंही कारण नसताना माझं नाव बदललं. राजीव नाव चांगलंच आहे. मला वाटतं तेव्हा राजीव गांधी हे पंतप्रधानदेखील होते. नाव चांगलंच होतं. मी असंच नाव बदललं. मला कोणत्याही पंडितांनी नाव बदलण्याचा सल्ला दिलेला नाहीये. पण माझ्या वडिलांना मात्र माझा हा निर्णय आवडला नव्हता. पण मी त्यांनादेखील हेच सांगितलं की माझ्या पहिल्या चित्रपटातील हिरोचं नाव हेच होतं. तर मी हेच ठेवणार, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा सिरफिरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राधिका मदान या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाला पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले आहेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपट थोडा मागे पडला आहे. याआधीही अक्षयचा बडे मिया छोटे मिया बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला होता. टायगर श्रॉफ आणि अक्षयची जोडी फ्लॉप ठरली होती.'मी लग्न केलंय त्याच्याशी...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Akshay Kumar Sarfira Akshay Kumar Real Name Akshay Kumar Rajiv Bhatia Akshay Kumar Name Change Reason Akshay Kumar Films

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलअमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलEmraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
और पढो »

'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल''सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
और पढो »

PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: मराठमोळ्या अभिनेत्यालाही या नेत्याची भूरळ पडली असून त्याने या नेत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
और पढो »

वर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकारवर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकारYoung Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.
और पढो »

जब राजीव भाटिया से अक्षय कुमार बने तो क्या था पापा का रिएक्शन, खिलाड़ी ने कई साल बाद किया खुलासाजब राजीव भाटिया से अक्षय कुमार बने तो क्या था पापा का रिएक्शन, खिलाड़ी ने कई साल बाद किया खुलासाअक्षय कुमार ने हाल में एक बातचीत में बताया कि जब उन्होंने अपना नाम राजीव से बदल कर अक्षय रखा तो उनके पिता का क्या रिएक्शन था.
और पढो »

Hardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या करतोय रशियन मॉडेलला डेट? स्वत: अभिनेत्रीने केला खुलासाHardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या करतोय रशियन मॉडेलला डेट? स्वत: अभिनेत्रीने केला खुलासाElena Tuteja On Hardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या सोबतच्या नात्यावर रशियन मॉडेल एलेना टुटेजा हिने सोशल मीडियावरील अफवांवर खुलासा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:14:40