Young Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.
वर्ध्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या आवारात घुसून तरुणाने 6 वेळा या तरुणीवर वार केले. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार देवळी तालुक्यातील भिडी गावामध्ये घडला आहे. आरोपीचं नाव संदीप बसराव असं आहे. आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
नागरिकांनी प्रसंगावधान राखत या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल केलं. दुसरीकडे गावकऱ्यांनी या तरुणाचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि चांगलाच चोप दिला. लोकांच्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा आणि तपास सुरु केला आहे.या तरुणाने कैचीने तरुणीववर सहा वार केले. यापैकी एक गळ्यावर, दोन हातावर तर तीन वार पाठीवर केले.
Love Affair Wardha Young Girl Attacked Lover
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटनाभारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली.
और पढो »
पुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा VideoShocking Pune Grip Strength Check Reel Video: हा धक्कादायक व्हिडीओ पुण्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील असून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर हा प्रकार घडला.
और पढो »
'आमच्याकडे मुलगा झालाय...', आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून तृतीयपंथीच्या घऱी चोरी, तपासात मात्र वेगळंच वळण...उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तृतीयपंथीला घरात घुसून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगा झाला असून, मिठाई देण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी करत हे सर्वजण घरात घुसले होते.
और पढो »
माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंतLandslide In Malshej Ghat: कल्याण-अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चा भाग असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
और पढो »
क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहास पहिल्यांदा असं घडलं, एकाच षटकात 43 धावा... विश्वास नसेल तर Video पाहाCricket Video : क्रिकेट खेळात विक्रम मोडणं आणि नवे विक्रम रचले जाणं हे घडत असतं. पण क्रिकेटच्या इतिहासात असा एक विक्रम रचला गेलाय जो यापूर्वी कधी घडला नव्हता आणि पुढे घडला जाईल याची शाश्वती नाही.
और पढो »
बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकारपुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीय.
और पढो »