अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पोलिसांनी...'

Eknath Shinde. Badlapur Sexual Assault Case समाचार

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पोलिसांनी...'
Badlapur School Crime AccusedBadlapur School Crime Accused Suicide AttemptBadlapur Sex Assault Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे चा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे चा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

"बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी नेलं जात होतं. त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने चौकशासाठी नेलं जात होतं. यादरम्यान त्याने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार केला. त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अन्य पोलीसही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

"मुलीवर अत्याचार केल्यानंतर विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. पण आता माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्याची बाजू घेत असतील तर ते दुर्दैवी आहे. हे निंदाजनक असून, निषेध करावा तितका थोडा आहे. विरोधी पक्षाला जे हवं ते बोलण्याचा अधिकार आहे. एक पोलीस जखमी आहे, त्याचं यांना काही देणंघेणं आहे. जे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करतात, सणांना थंडी वाऱ्यात, पावसात उभे राहून काम करतात.

विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवली आहे. बिथरल्याने पराभव दिसत असून त्यामुळे आरोप करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur School Crime Accused Badlapur School Crime Accused Suicide Attempt Badlapur Sex Assault Case Akshay Shinde Suicide Attempt Mumbai Police अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण Thane Police Devendra Fadnavis

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
और पढो »

'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.
और पढो »

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'वीर सावरकरांना...'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'वीर सावरकरांना...'Narendra Modi on Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी माफी मागितली असून, विरोधकांनाही सुनावलं आहे.
और पढो »

'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रियाCM on Jaideep Apte : शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. बुधवारी कल्याणमधल्या त्याच्या घरातून कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.
और पढो »

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असं सांगितलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:18:13