अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'

PM Modi Shapath Grahan LIVE समाचार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'
NDA Government FormationPM Modi Oath-Taking CeremonyNDA Election Results 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पद ाची शपथ घेणार आहेत. आज राजधानी दिल्ली मध्ये सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडतोय. एनडीएच्या घटकपक्षातील मंत्र्यांचाही आज शपथविधी होणारे...यासाठी दिल्ली मध्ये जोरदार तयारी सुरूये. कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. विदेशी पाहुणेही दिल्ली त दाखल झालेत.

पण नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही अशी माहिती भाजप हायकमांडकडून मिळालीय. राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आलंय. याआधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे MSME मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. यावेळी दोन्ही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीये.'मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे', पंकजा मुंडेंची समर्थकांसाठी पोस्ट, 'तुम्हाला शपथ आहे...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NDA Government Formation PM Modi Oath-Taking Ceremony NDA Election Results 2024 BJP Congress India Alliance NDA Lok Sabha 2024 PM Modi Leader PM Modi Swearing In Ceremony Delhi High Security Delhi Traffic Diversions Modi Swearing In Delhi Police Security PM Modi Oath Ceremony नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान पद दिल्ली सुरक्षा व्यवस्था Rohit Pawar Criticis Ajit Pawar Ajit Pawar Group Has No Single Mp In Modi Cabinet

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »

शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराशरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »

लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारलोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
और पढो »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »

चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
और पढो »

आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटआता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटChar Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:06:02