अटल सेतूवर एक भयानक घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतूवर जाऊन टोकाचे पाऊल उचलले आहे.
दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतू वर एक भयानक घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतू वरुन समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. हा सर्व थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यापूर्वी देखील मार्च महिन्यात महिला डॉक्टरने अटल सेतू वरून उडी मारुन आत्महत्या केली होती.
अटल सेतूवरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी 24 जुलै रोजी दुपारी 12.30 दरम्यान घडली. करुतुरी श्रीनिवास असे या व्यक्तीचे नाव. एमटीएचएलच्या बचाव पथकाकडुन आणि सागरी सुरक्षा पोलिसांकडुन त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. श्रीनिवास याने इतक्या टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण आर्थिक संकट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
करुतुरी श्रीनिवास हा डोंबिवलीतील पलावा सीटीत पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. बुधवारी दुपारी 12.35 वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास याने मुंबईकडून सुमारे साडेतेरा किलोमीटर अंतरावर अटल सेतूवर जाऊन रस्त्यालगत आपली टाटा नेक्सॉन कार कं. एमएच-05 ईव्ही 0849 उभी करुन खवळलेल्या समुद्रात स्वतःला झोकून दिले. अटल सेतूवरील टोल नियंत्रण कक्षाने न्हावा शेवा पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर एमटीएचएलच्या बचाव पथकाने आणि सागरी सुरक्षा पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
Man Jumps Off Mumbai Atal Setu Dombivli Man Atal Setu Mumba Mumbai News अटल सेतू अटल सेतू मुंबई
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?पुण्यातून लोणावळ्यात आलेले अन्सारी आणि खान कुटुंबात किती लोक होते. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अन्सारी कुटुंबाच्या नातेवाईकांनी प्रत्यक्षात ही घटना सांगितली आहे.
और पढो »
उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर एका टोळक्याने हल्ला केला आहे.
और पढो »
टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्काDavid Warner Retirement : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ऑस्ट्रेलिया संघावर ओढावली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
और पढो »
वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
और पढो »
साप चावला म्हणून माणसाने त्याच सापाला पकडून घेतला चावा! आणि तो वाचला...बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. साप चावल्यानंतर तरुणाने त्याच सापाचा चावा घेतला आहे.
और पढो »