अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत

Kusha Kapila समाचार

अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत
ARJUN KAPOORKusha Kapila Arjun Kapoor DatingArjun Kapoor Instagram
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 88%
  • Publisher: 63%

कुशानं अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली. चित्रपट आणि सीरिज यांच्यासोबत कुशा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. गेल्या वर्षी कुशानं जोरावर अहलूवालियाला घटस्फोट दिल्याचे सांगितले. त्यानंतर तिचं नाव सतत अर्जुन कपूरशी जोडण्यात आलं.

Kusha Kapila on Arjun Kapoor : कुशा कपिलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरविषयी प्रश्न विचारण्यात येताच अभिनेत्री म्हणाली...: सोशल मीडिया स्टार कुशा कपिला तिच्या कॉमेडी व्हिडीओमुळे सतत चर्चेत असते. 2020 मध्ये कुशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट हा 'घोस्ट स्टोरीज' होता. त्यानंतर डेटिंगच्या चर्चांमध्ये कुशानं अर्जुन कपूरसाठी एक हॅशटॅग दिला आहे.

सध्या कुशा कपिला ही तिची आगामी वेब सीरिज लाइफ हिल गईच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. ती सीरिजचं प्रमोशन करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुशा कपिलाला अर्जुन कपूरविषयी विचारण्यात आलं. त्यानंतर कुशानं त्याला एक हॅशटॅग दिलं. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखीत कुशा कपिलाला अर्जुनला एक हॅशटॅग देण्यासाठी सांगितलं. तेव्हा तिनं थोडा विचार केला आणि सांगितलं की अर्जुन कपूरला #Kapoor हे टॅग देईन.अर्जुन कपूर आणि कुशा कपिलाच्या डेटिंगच्या अफवांच कारण करण जोहरच्या घरी झालेली पार्टी आहे.

कुशाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं 2017 मध्ये जोरावरशी लग्न केलं. दोघं नेहमीत एकत्र सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलं आहे. पण जेव्हा कुशा आणि जोरावरच्या घटस्फोटाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

ARJUN KAPOOR Kusha Kapila Arjun Kapoor Dating Arjun Kapoor Instagram Kusha Kapila Instagram Malaika Arora Arjun Kapoor Malaika Arora Arjun Kapoor Kusha Kapila Arjun Malaika Breakup Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actress

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'Pooja Khedkar Case Lady IAS Officer Comment: मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा असतानाच एका महिला अधिकाऱ्याने यासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.
और पढो »

पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय...पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय...Pooja Khedkar Case Police Complaint Against IAS officer: पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच या महिला अधिकाऱ्याने केलेलं विधान आता तिच्या अंगलट येणार असं चित्र पाहायला मिळत आहे.
और पढो »

'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोल'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »

'नीरज ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला तर मी..', पंतची विचित्र पोस्ट; चाहते म्हणतात, 'अकाऊंट हॅक झालं?''नीरज ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला तर मी..', पंतची विचित्र पोस्ट; चाहते म्हणतात, 'अकाऊंट हॅक झालं?'Rishabh Pant Post On Neeraj Chopra: नीरज चोप्राने मंगळवारी ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रताफेरीमध्ये भन्नाट कामगिरी करत पहिल्या थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर पंतने केलेली विचित्र पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »

मी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्सामी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्साSharad Pawar On His Lie As Chief Minister: शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या विधानासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. पवारांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात
और पढो »

'...तर तुम्ही संपूर्ण भारतालाच 'वफ्फ'ची संपत्ती म्हणून जाहीर कराल'; न्यायाधीश संतापले! पाहा Video'...तर तुम्ही संपूर्ण भारतालाच 'वफ्फ'ची संपत्ती म्हणून जाहीर कराल'; न्यायाधीश संतापले! पाहा VideoHigh Court Justice On Waqf Property: वफ्फ बोर्डासंदर्भातील चर्चा मागील काही आठवड्यांपासून सुरु असतानाच कोर्टामधील सुनाणीदरम्यानचा न्यायाधिशांचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:22:19