High Court Justice On Waqf Property: वफ्फ बोर्डासंदर्भातील चर्चा मागील काही आठवड्यांपासून सुरु असतानाच कोर्टामधील सुनाणीदरम्यानचा न्यायाधिशांचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
मध्य प्रदेशमधील उच्च न्यायालयातील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. येथील मुख्य न्यायाधिशांनी भारतीय पुरातत्व खात्याने वफ्फ बोर्डाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केलेलं विधान कॅमेरात कैद झालं असून ते प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ न्यायमूर्ती गुरुपाल सिंग आहलुवालिया यांनी केवळ एका साध्या नोटीशीच्या आधारावर संपत्ती वफ्फ बोर्डाची असल्याचं कसं म्हणता येईल? असा सवाल युक्तीवाद करणाऱ्या वकिलाला केला आहे.
1989 नंतर जुलै 2013 मध्ये वफ्फ बोर्डाने मध्य प्रदेशमधील बुरहानपूर येथील शाहा सुजा आणि नादीर शाह यांची कब्र असलेल्या जमीनीवर दावा सांगितला होता. भारतीय पुरातत्व खात्याने या दाव्याला कोर्टामध्ये आव्हान दिलं आहे. ही क्लिप याच प्रकरणी झालेल्या 7 ऑगस्ट 2024 रोजीच्या सुनावणीदरम्यानची आहे.भारत
High Court Justice Gurpal Singh Claim Entire India Waqf Property
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »
OPPO K12x 5G: कितीही आपटा, ओल्या स्क्रीनवरही सर्फिंग, 4 वर्षं बॅटरीचं टेन्शन नाही; फक्त 12,999 रुपयांत ऑल राउंडर स्मार्टफोनOPPO K12x 5G: जर तुम्ही ड्युरेबल, दमदार बॅटरी, जबरदस्त कॅमेरा, स्लीक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्सने सुसज्ज असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर OPPO K12x 5G हा चांगला पर्याय आहे.
और पढो »
नताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणितHardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement: महिन्याभरापासून अधिक काल हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. दरम्यान हार्दिककडे नेमकी किती संपत्ती आहे आणि त्याने पत्नीला 70 टक्के संपत्ती पोटगी म्हणून दिली तर त्याच्याकडे किती पैसे उरतील पाहूयात...
और पढो »
'म्हणून मुली बिहारींशी लग्न करत नाहीत', एमएस धोनीवर वर्णद्वेषी कमेंट... युजर्स संतापलेM S Dhoni : भारतीय क्रिकेट इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनीचा समावेश होतो. धोनीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे, पण सध्या एम एस धोनी आणि त्याच्या कुटुंबियांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याच्यावर वर्णद्वेषी कमेंट करण्यात आली आहे.
और पढो »
'तुम्ही काय डोळे बंद करुन....', सुनील गावसकर गोलंदाजांवर संतापले, 'तुम्हाला कोणी..'Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
और पढो »
कपाळावर चंदनाचा टिळा, डोळ्यांवर गॉगल, AI फॅशन शोमध्ये पीएम मोदी यांचा रॅम्प वॉक...पाहा VideoAI Fashion Show Video : जगातल्या दिग्गज नेत्यांनी फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि रॅम्प वॉक केला तर कसे दिसतील, याची झलक AI (Artificial Intelligence) च्या मदतीने पाहायला मिळाीय. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
और पढो »