Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे. Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जलदगती गोलंदाजांना सुनावलं आहे.
"क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडून आणि खासकरुन जलगदती गोलंदाजांकडून एक गोष्ट केली जात आहे. आपल्या ओव्हर्स टाकल्यानंतर ते जेव्हा सीमेवर क्षेत्ररक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना रिफ्रेशमेंट ड्रिंक मिळतात. याकडे प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे," असं गावसकर यांनी लिहिलं आहे. आयसीसी नियमानुसार, जर सामन्यात वेळ वाया जात नसेल आणि इतर कोणत्याही क्रिकेटपटूला त्रास होत नसल्यास नियोजित ड्रिंक्स ब्रेकच्या बाहेरही खेळाडूंना ड्रिंक्स घेण्याची परवानगी आहे. “एखाद्या खेळाडूला एकतर सीमेवर किंवा विकेट पडल्यावर, मैदानावर ड्रिंक दिलं जाऊ शकतं. यावेळी खेळण्याचा वेळ वाया जाता कामा नये. पंचांच्या परवानगीशिवाय इतर कोणतेही ड्रिंक मैदानात नेण्याची परवानगी देऊ नये. मैदानावर ड्रिंक्स घेऊन जाणाऱ्या कोणत्याही खेळाडूने क्रिकेटचे कपडे परिधान केलेले हवेत,” असं गावसकर म्हणाले आहेत.
“क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये स्टॅमिना आणि धीर धरायला हरकत नाही मग फॉरमॅट कुठलाही असो, अगदी स्पष्टपणे सांगायचे तर तो त्या दिवसांकडे परत जायला हवा जेव्हा खेळाच्या प्रत्येक तासानंतर आणि त्याआधी फक्त विरोधी कर्णधार आणि अम्पायर्सच्या परवानगीनेच ड्रिंक्स घेतले जायचे,” असंही त्यांनी सांगितलं.हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही तर 'हा' खेळाडू रोहित शर्माचा उत्तराधिकारी, BCCI ने दिले स्पष्ट संकेतनताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 3...
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुला नपुंसक करुन टाकेन,' जेव्हा शाहरुख खानने पत्रकाराला दिली होती धमकी; पण नेमकं झालं काय होतं?झालं असं की, एका सिने ब्लिट्झ मासिकात असं लिहून आलं की, केतन मेहताने आपल्या पत्नीला शाहरुख खानसोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यास सांगितली. कारण यामुळे दोघांमधील संकोच दूर होईल होईल अन् सीन्सची तीव्रता वाढलं. शाहरुख खानने हे वाचलं अन् मग...
और पढो »
नर्सच्या त्या एका चुकीमुळे कोळ्यांच्या घरात पोहोचले असते सुनील गावसकर; क्रिकेटला अलविदा करुन अनेक वर्षांनंतरही आहेत धनवानSunil Gavaskar Net Worth : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावस्कर कसोटीमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. पण जन्माच्या वेळी नर्सच्या त्या चुकीमुळे ते कोळ्यांच्या घरात पोहोचले असते आणि ते क्रिकेट नाही तर...
और पढो »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »
दोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्यSatara : दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम माहुली परिसराचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकते.
और पढो »
'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरलअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
और पढो »
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »