झालं असं की, एका सिने ब्लिट्झ मासिकात असं लिहून आलं की, केतन मेहताने आपल्या पत्नीला शाहरुख खानसोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यास सांगितली. कारण यामुळे दोघांमधील संकोच दूर होईल होईल अन् सीन्सची तीव्रता वाढलं. शाहरुख खानने हे वाचलं अन् मग...
When Shah Rukh Khan threatened a journalist to make you impotent maya memsaab bold scene caused
किंग खान आज बॉलिवूडमधील सर्वात नावाजलेला आणि पत्रकारांसोबत प्रेमळ वर्तनासाठी ओळखला जातो. पण फार कमी लोकांना माहितीय की, एकदा शाहरुख खानने एका पत्रकाराला धमकी देत शिवीगाळ केली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या प्रकरणात शाहरुख खानला जेलची हवा देखील खावी लागली होती. नेमकं काय घडलं होतं, काय आहे हा किस्सा (प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता विधू विनोद चोप्रा यांची पत्नी प्रसिद्ध पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या 'किंग ऑफ बॉलिवूड' या पुस्तकात या किस्साचा उल्लेख केलाय.
ही घटना 31 वर्षांपूर्वी 'माया मेमसाब' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. 2 जुलै 1993 ला प्रदर्शित झालेल्या 'माया मेमसाब' या चित्रपटात शाहरुख खानसोबतद दीपा साही झळकली होती. दीपा साही या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांच्या पत्नी होत्या. 1992 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं. 'माया मेमसाहब' मध्ये शाहरुख खान आणि दीपा साहीचा एक अतिशय बोल्ड सीन होता. दोन्ही स्टार्स जवळपास न्यूड अवस्थेत या सीनमध्ये दाखवण्यात आले होते.
हा लेख प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी शाहरुख खानने सिने ब्लिट्ज मॅगझिनचे पत्रकार कीथ डीकॉस्टा यांना पाहिलं. मग काय शाहरुखचा पारा गगनाला भिडला. शाहरुखला वाटलं की, कीथ डीकॉस्टाने ही बातमी आपल्याबद्दल लिहिलीय. कीथ बीच इव्हेंटमधून घरी आल्यानंतर त्याच कार्यक्रमात किंग खानने कीथला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर शाहरुख खाननेही त्याला फोन करून धमकावले आणि घरी येऊन मारहाण करीन, अशी धमकी दिली. कीथला वाटले की शाहरुख खान त्याला धमकावत आहे पण तो घरी येणार नाही.
कीथ घाबरला आणि त्याने शाहरुख खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. शाहरुख खान पोलीस तक्रारीनंतरही घाबरला नाही. तो कीथनेला धमकी देत होता. शेवटी घाबरलेल्या कीथने पोलिसांकडे संरक्षण मागितले. शाहरुख खानविरोधात दुसरी तक्रार आल्यामुळे त्यांना शाहरुखला अटक करावी लागली. पोलिसांनी शाहरुख खानला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं. शाहरुख त्यावेळी चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवले नाही तर पोलीस ठाण्यात ठेवलं. पुस्तकानुसार पोलिसांनी शाहरुख खानचे ऑटोग्राफही घेतलं.
Shah Rukh Khan Nude Scene Shah Rukh Khan Bold Scene King Khan Srk Jail Deepa Sahi Ketan Mehta
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »
याचा बदला घेणारच...; जेव्हा अमिताभ बच्चन यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती धमकीBollywood Gossip: बॉलिवूडमधील शत्रूता काही कमी नाही. अनेक कलाकरांच्या एकमेकांसोबत वाद होत असतात. मात्र, अमिताभ बच्चन यांचा एक चर्चा चांगलाच चर्चेत आला आहे.
और पढो »
'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...'Maharastra Politics : सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता राज्यातील कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद नाकारल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीये.
और पढो »
फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतातअनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात.
और पढो »
मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
और पढो »
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »