दोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्य

Mahuli Village समाचार

दोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्य
Mahuli Village In Satara DistrictConfluence Of Krishna And Venna RiversSatara Tour
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Satara : दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम माहुली परिसराचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकते.

दोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्य

महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रतील प्रत्येक तीर्थश्रेत्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असचं एक तीर्थक्षेत्र सातारा जिल्ह्यातील माहुली येथे आहे. संगम माहुली असे या तीर्थक्षेत्राचे नाव आहे.कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे माहुली गावाचे दोन भाग पडले आहेत. अलीकडे ‘संगम माहुली’ आणि पलीकडे ‘क्षेत्र माहुली’.छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे आहे. यामुळे या स्थळाला ऐतिहासीक वारसा देखील लाभलेला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahuli Village In Satara District Confluence Of Krishna And Venna Rivers Satara Tour Maharashtra Tourism सातारा टूर महाराष्ट्र टूरीजम संगम माहुली

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
और पढो »

राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदाराज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदाMaharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
और पढो »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
और पढो »

मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीसमृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »

PAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्रीPAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्रीPakistan vs Canada Playing Xi : दोन सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानला खडबडून जाग आली असून बाबरने संघात सॅम आयुब याला (Saim Ayub replaces Iftikhar Ahmed) स्थान दिलंय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:08:17