Pushpa 2 Star Allu Arjun : पुष्पा 2 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
अल्लू अर्जुन च्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Star Allu Arjun : 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये कमालीची लोकप्रियता असणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुन याच्यामागे असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. अभिनेत्याचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू ओढावला. ज्यानंतर अभिनेत्याच्या अडचणींमध्ये भर पडल्याचं पाहायला मिळालं.
Pushpa 2 Pushpa 2 Stampede Controversy Rashmika Mandanna Allu Arjun Movie Allu Arjun Pushpa 2 South Movie Allu Arjun Social Media Post Entertainment News अल्लू अर्जुन अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा चित्रपट मराठी बातम्या रश्मिका मंदान्ना सोशल मीडिया
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
और पढो »
Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रमTimeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
और पढो »
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »
फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
और पढो »
IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.
और पढो »
Allu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनची एक दिवशीय कोठडीनंतर सुटका; नेमकं काय घडलं?अल्लु अर्जूनची जामीनावर सुटका झाली असून पुन्हा एकदा पुष्पा 2 सिनेमा चर्चेत राहिला आहे.
और पढो »