आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला, डिएनए रिपोर्टही जुळला

Pune समाचार

आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला, डिएनए रिपोर्टही जुळला
Mumbai PoliceMalad27 Year
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Human finger In Ice Cream : 12 जून रोजी मुंबईत्या मालाडमध्ये एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिम कोनमध्ये मानवी हाताचं बोट सापडलं होतं. पोलीस तपासात हे बोट कोणाचं याचा अखेर शोध लागला आहे.

मुंबईतल्या मालाड इथल्या एका डॉक्टरने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडलं होतं. डॉक्टरने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतरआईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कोणाचं आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला. आईस्क्रीमच्या कारखान्यातील एका कर्मचाऱ्याचं हे बोट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हे बोट कोणाचं यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील अहवालाची पोलीस वाट पाहात होते.

आईस्क्रीम कंपनीचा ब्रॅण्ड, या आईस्क्रीम कुठे बनवल्या जातात याचा माग काढत काढत पोलीस थेट पुण्याला पोहचले.आईस्क्रीममध्ये सापडेलं ते बोट आईस्क्रिम कारखानातल्या असिस्टंट मॅनेजरचं असल्याचं समोर आलं आहे. डीएनए रिपोर्टनंतर यावर शिक्कामोर्तब झालंय. पॅकेजिंग करताना हा अपघात झाला होता. कारखान्यात काम करणाऱ्या ओमकार पोटे या 24 वर्षांच्या अस्टिटंट मॅनेजरचं हे बोट आहे. मशीन सुरु असताना मशीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असताना ओमकार पोटे याचं बोट तुटलं गेलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Police Malad 27 Year Doctor Human Finger In Ice Cream Online Food Delivery App

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहितीमुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहितीHuman finger In Ice Cream: 12 जून रोजी घरातील किराणा मालाचं समान मागवताना मालाडमधील डॉक्टरलने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये सापडलं होतं मानवी हाताचं बोटं. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
और पढो »

ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारHuman finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.
और पढो »

T20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभवT20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभवT20 World cup : यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
और पढो »

पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायमपुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायमPune Drone News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
और पढो »

शेवटी धोकाच मिळाला... पंकजा मुंडे यांच्या पराभवात 'या' व्यक्तीचा हात; व्हायरल ऑडिओक्लिपमध्ये मोठा खुलासाशेवटी धोकाच मिळाला... पंकजा मुंडे यांच्या पराभवात 'या' व्यक्तीचा हात; व्हायरल ऑडिओक्लिपमध्ये मोठा खुलासाबीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी एक ऑडिक्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
और पढो »

आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:10:00