मुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहिती

Pune समाचार

मुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहिती
Mumbai PoliceMalad27 Year
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Human finger In Ice Cream: 12 जून रोजी घरातील किराणा मालाचं समान मागवताना मालाडमधील डॉक्टरलने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये सापडलं होतं मानवी हाताचं बोटं. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिस तपासामध्ये समोर आली धक्कादायक माहिती मुंबईमधील मालाड येथील एका डॉक्टरने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. आईस्क्रीममधील मानवी बोट प्रकरणाची राज्यभर चर्चा असतानाच या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कोणाचं आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला असून हे बोट कोणाचं आहे याचा उलगडा लवकरच होईल असं चित्र सध्या दिसत आहे.

आईस्क्रीम कंपनीचा ब्रॅण्ड, या आईस्क्रीम कुठे बनवल्या जातात याचा माग काढत काढत पोलीस थेट पुण्याला पोहचले.तपासामध्ये आईस्क्रीमचा कारखाना पुण्यामध्ये असल्याचं समोर आलं आहे. या तपासादरम्यान कारखान्यामध्ये किती कर्मचारी काम करतात? ज्या आईस्क्रीममध्ये बोट सापडलं तो आईस्क्रीमचा लॉट कारखान्यातून किती तारखेला बाहेर गेला होता? यासारख्या गोष्टींचा माहिती मुंबई पोलिसांनी घेतली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Police Malad 27 Year Doctor Human Finger In Ice Cream Online Food Delivery App

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : त्या हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. या संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...
और पढो »

Mumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहितीMumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहितीMumbai water shortage News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रास सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा?
और पढो »

ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारHuman finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.
और पढो »

महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
और पढो »

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसचिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »

धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूधक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूप्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:11:15