Mumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai समाचार

Mumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहिती
Mumbai NewsMumbai Latest NewsMumbai Water Shortage
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

Mumbai water shortage News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रास सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा?

Mumbai water shortage News : मुंबई त आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रासDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा? मुंबई त उष्मा कमी होण्याचं नाव घेत नसतानाच शहरातील प्रत्येकालाच आता मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. इथं मान्सून शहरात दाखल होण्यासाठी अद्याप 10 ते 12 दिवसांचा अवधी असतानाच शहरातील नागरिकांना आता एका नव्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या पाणीसाठा कमी झाल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीनुसार अप्पर वैतरणा धरणात वापरातील पाणीसाठा शून्य टक्क्यावर पोहोचला असून, इतर 6 धरणांमध्ये केवळ 8 टक्के साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्यक्षात मान्सून सुरू होऊन या पावसाळी दिवसांमध्ये उपयुक्त साठ्यात सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन BMC नं केलं आहे.

पालिकेच्या निर्णयानुसार शहरात 30 मे पासून 5 टक्के आणि 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात सागू असेल. थोडक्यात पाणीकपातीच्या या टक्केवारीमध्ये वाढ होणार असून, नागरिकांपुढं काहीशी आव्हानात्मक परिस्थिती उभी राहण्याची चिन्हं आहेत.गेल्या दोन वर्षांमध्ये कमी पर्जन्यमानामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठी मोठ्या प्रमाणात घटला असून, पालिका प्रशासनापुढं गंभीर पाणीप्रश्न उभा राहिला आहे.

Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यादेखत पाणीविक्रीचा हा काळा धंदा सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांतील इमारतींमध्ये जुन्या विहिरी आहेत. या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याची परवानगी असताना सर्रास या पाण्याची व्यावसायिक कारणासाठी विक्री होताना दिसत आहे. शहरातील दोन विहिरींमधून 11 वर्षांमध्ये तब्बल 73 कोटींच्या पाण्याची विक्री झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आलीय. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई महापालिका हद्दीमध्ये अशा तब्बल 21 हजार विहिरी आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai News Mumbai Latest News Mumbai Water Shortage Mumbai Water Shortage Today Mumbai Water Cut Mumbai Water Crisis Mumbai Water Cut Today Mumbai Water Cut Update Mumbai Monsoon Mumbai Rain मुंबई मराठी मुंबई पाणीकपात

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
और पढो »

अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकारअपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकारNagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
और पढो »

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसचिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »

धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमीधक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमीTerrorist Attack In Poonch : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या (Air Force Convoy) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:51:17