बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी एक ऑडिक्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
शेवटी धोकाच मिळाला... पंकजा मुंडे यांच्या पराभवात 'या' व्यक्तीचा हात; व्हायरल ऑडिओक्लिपमध्ये मोठा खुलासा
बीड मतदार संघात लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल पहायला मिळाला. भाजप सर्वात चर्चेत असलेल्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना परभवाची धूळ चारली. तब्बल 32 फे-यांपर्यंत आघाडी पिछाडीच्या हिंदोळ्यावर इथली लढत रंगली होती. अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे उर्फ बाप्पा यांना मदत केल्याची कबुली बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे उर्फ बाप्पा यांना मदत केल्याची कबुली, शिवसेना शिंदे गटाच्या बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे. तसंच महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण निवडणूक प्रचारात धोका दिल्याचंही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतः मान्य केलंय. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मात्र झी २४ तास ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची महायुतीत गद्दारी केली आणि त्याची थेट कबुली दिल्याचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत मतांसह पैश्याची मदत केल्याची कबुली, देखील या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे,मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची देखील खांडेची भाषा, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायला हवा होता.
Audio Clip Revealing Why Pankaja Munde Was Defeat Beed Lok Sabha Election Maharashtra Politics Pankaja Munde Beed Loksabha Election 2024 Result पंकजा मुंडे बीड बजरंग सोनावणे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकालबीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
और पढो »
सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायममद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
और पढो »
लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'Suraj Revanna Arrested: पोलिसांनी शनिवारी वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत तक्रारी दाखल करुन घेत सूरज रेवण्णाला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे.
और पढो »
'तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...'दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या दुसऱ्या पत्नीने सोशल मीडियावर (Social Media) पतीला सोडलं म्हणून टीका करणाऱ्या चाहत्याला सुनावलं आहे. तसंच आपल्या घटस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासाही केला आहे.
और पढो »
'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईलViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....
और पढो »