LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा
देशात आज पुन्हा एकदा गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. तेल कंपन्यांनी शनिवारी 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 39 रुपयांनी वाढले आहेत. मात्र, कंपन्यांनी 14 किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाहीये. त्यामुळं सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत 19 किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1644 रुपयांना मिळणार आहे.
नवीन दरांनुसार, आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आजपासून 19 किलोंच्या गॅस सिलिंडरची किंमत 1691.50 रुपये इतकी झाली आहे. IOCLच्या वेबसाइटनुसार, कमर्शियल गॅस सिलिंडरचे नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1644 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी मुंबईत याच सिलिंडरची किंमत 1605 रुपये इतकी होती.ऑगस्टमध्येही तेल कंपन्यांनी 8.50 रुपयांनी दर वाढवले होते. मात्र आता थेट 39 रुपयांनी दरांत वाढ केली आहे.
तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये हे सिलिंडर आता 1855 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 1817 रुपये होती.ट्रकमधून तब्बल 1600 iPhone लंपास; 12 कोटींचा मुद्देमाल चोरीला, IG स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले, पुढे काय झालं?
LPG Price Hike Lpg Cylinder LPG New Rate Change In LPG Price LPG Cylinder Latest Price LPG Cylinder Rate Update LPG Price In Delhi LPG Price In Mumbai LPG Price In Kolkata LPG Price In Chennai Commercial Gas Cylinder Price
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आज इतक्या रुपयांनी वाढले भाव, जाणून घ्या दरGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घेऊया सोन्या-चांदीचे दर
और पढो »
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
और पढो »
Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?Shikhar Dhawan Net Worth : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनने (Shikhar Dhawan Retire) निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटमधून त्याने निरोप घेतलाय. मात्र आयपीएलमधील निवृत्तीबद्दल त्याने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर त्याची कायम चर्चा होते.
और पढो »
मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्याMHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
और पढो »
लेकीसाठी काहीपण! ईशाच्या टीमसाठी मुकेश अंबानीनी उघडली तिजोरी; 'हे' कर्मचारी मालामाल...Mukesh Ambani relaince : ईशा अंबानीच्या टीमसाठी मुकेश अंबानी यांनी दिलेली रक्कम पाहता त्यामध्ये असणारे शून्य मोजतच राहाल... म्हणाल किती ती श्रीमंती!!!
और पढो »