सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आज इतक्या रुपयांनी वाढले भाव, जाणून घ्या दर

Gold Price Today समाचार

सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आज इतक्या रुपयांनी वाढले भाव, जाणून घ्या दर
Gold Price Today In DelhiGOLD PRICE TODAY IN MUMBAIGold Price Today In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घेऊया सोन्या-चांदीचे दर

कमोडिटी बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा नरमाई दिसून आली आहे. मात्र, सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. तुम्ही देखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज मौल्यवान धातुच्या किंमतीत 1040 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 463 रुपयांनी घसरुन 81,161 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. तर हेच चांदी सोमवारी 81,624 रुपयांवर स्थिरावली होती.

आंतराराष्ट्रीय बाजारातील कल आणि स्थानिक विक्रेत्यांची मागणी यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 950 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार प्रतितोळा सोन्याची किंमत 65,650 रुपये इतकी आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 780 रुपयांनी वाढली आहे. आज सोनं 53,720 रुपये प्रतितोळा इतकी आहे.

सोमवारी परदेशी बाजारात सोनं 50 डॉलरची उसळी घेत 2500 डॉलरच्या जवळ पोहोचले, तर चांदी अडीच टक्क्यांनी वाढून 28 डॉलरच्या वर पोहोचली. या कालावधीत देशांतर्गत वायदे बाजारात सोने 900 रुपयांनी आणि चांदी 1100 रुपयांनी वाढली होती, मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रॉफिटबुकिंग झाली आणि यूएस स्पॉट गोल्ड 0.4% घसरून $2,462.19 वर आले.1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 162 रुपयेबातमीFull Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today In Delhi GOLD PRICE TODAY IN MUMBAI Gold Price Today In Maharashtra Gold Price Today In Chennai Gold Rate Today Gold Rate Today In Delhi Gold Rate Today In Mumbai Gold Rate Today In Chennai Gold Silver Price आजचा सोन्याचा भाव सोन्याचा भाव सोन्याचे दर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यादागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
और पढो »

सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »

दागिने खरेदीचा विचार करताय? आजही वधारले सोन्याचे भाव; जाणून घ्या 24 कॅरेटचा दरदागिने खरेदीचा विचार करताय? आजही वधारले सोन्याचे भाव; जाणून घ्या 24 कॅरेटचा दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ, काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
और पढो »

आज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दरआज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:12:42