आता नोकरीसाठी घर, गाव सोडण्याची गरज नाही! महाराष्ट्रात लवकरच 'वर्क फ्रॉम होमटाऊन' धोरण?

Maharashtra Assembly Election समाचार

आता नोकरीसाठी घर, गाव सोडण्याची गरज नाही! महाराष्ट्रात लवकरच 'वर्क फ्रॉम होमटाऊन' धोरण?
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election: आपल्या ऑफिसमध्ये किंवा आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कामानिमित्त ते आपलं मूळ गाव किंवा जिल्हा सोडून मोठ्या शहारांमध्ये स्थायिक झाले आहेत. यामुळे शहरातील सुविधांवरही ताण पडतो.

महाराष्ट्रातील काही मोजकी शहरं सोडली तर अनेक ठिकाणी नोकऱ्यांची वाणवा दिसून येते. त्यामुळेच नाइलाजास्तव अनेकांना मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. पुण्यात मागील काही वर्षांमध्ये उदयास आलेलं हिंजवडी आयटी पार्क असो किंवा मुंबई असो सगळीकडेच हा ट्रेण्ड दिसून येतो. मात्र आमचं सरकार सत्तेत आल्यास आम्ही 'वर्क फ्रॉम होमटाऊन धोरण' लागू करु असं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलं आहे. असं झालं तर अनेक तरुण-तरुणींना त्यांच्या जिल्ह्यांमधून, गावातून काम करता येणार आहे.

...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा 'एमपॉवर महाराष्ट्र स्टार्टअप इनिसिएटिव्ह'च्या मदतीने राज्यभर 50 संशोधन केंद्रे सुरु करणार. या केंद्रांमार्फत अभिनव 200 स्टार्टअप्सना वार्षिक 1 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार. या व्यवतिरिक्त 'क्लस्टर सीड फंड' तयार करुन छोट्या शहरांतील स्टार्टअप्सना 25 टक्के अनुदान देणार. तसेच 20 टक्के महिला उद्योजिकांना प्राधान्याने संधी देणार, असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maha Vikas Aghadi Manifesto Private Sector Employees

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनPhotos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »

महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथं राहतात 60 करोडपती; इतकी कमाई करतात, यांचा व्यवयास काय?महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथं राहतात 60 करोडपती; इतकी कमाई करतात, यांचा व्यवयास काय?महाराष्ट्रात एक अतिशय श्रीमंत गाव आहे. या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. यातील तब्बल 60 जणांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.
और पढो »

माहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाणमाहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाणMaharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
और पढो »

मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया.
और पढो »

'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावलेMaharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला असतानाच आता अनेक राजकीय हालचाली आणि हेवेदावे डोकं वर काढताना दिसत आहेत.
और पढो »

...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासाMaharashtra Assembly Election Big News For Private Sector Employees: विशेष म्हणजे हे धोरण काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये लागू करण्यात आलं असून हे कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आणि फायद्याचं धोरण ठरत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:43:14