आधी कोंबडी की आधी अंड? उत्तर दिलं नाही म्हणून मित्राने जिगरी मित्राला... धक्कादायक घटना

World News समाचार

आधी कोंबडी की आधी अंड? उत्तर दिलं नाही म्हणून मित्राने जिगरी मित्राला... धक्कादायक घटना
Which Came First The Chicken Or The Egg?Chicken-And-Egg QuestionIndonesia
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Ajab Gajab : क्षुल्लक कारणाने एका मित्राने आपला सख्ख्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघंही मित्र दारुच्या नशेत होते. यावेळी एका मित्राने दुसऱ्याला एक प्रश्न विचारला. याचं उत्तर देता न आल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली.

आधी कोंबडी की आधी अंड? हा प्रश्न आपण लहानपणापासून ऐकला असेल. या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत अनुत्तरीत आहे. पण या प्रश्नामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो असा कधी विचारही केला नसेल. प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. आधी कोंबडी की आधी अंड? या प्रश्नाचं उत्तर न देता आल्याने एका तरुणाने आपल्या सख्ख्या मित्राचा खून केला. घटनेआधी दोन्ही मित्रांनी दारू पार्टी केली. त्यानंतर दारुच्या नशेत असताना एका तरुणाने आपल्या मित्राला हा प्रश्न विचारला. पण या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही.

घटनेनंतर इंडोनेशिया पोलिसांनी आरोपी डीआरला अटक केलीय. दोघंही नशेत होते आणि त्यातूनच ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही जप्त केलं आहे. दोषी सापडल्यास डीआरला 18 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं.Sheikh Hasina Networth: वर्षाला 9,92,922 पगार, 6 एकर जमीन, लाखोंच्या मुदत व ठेवी; शेख हसीना यांची संपत्ती किती?स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Which Came First The Chicken Or The Egg? Chicken-And-Egg Question Indonesia Murder Kadir Markus Chicken And Egg Muna Regency Indonesia Drunk Man Killed His Friend Viral News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
और पढो »

जोक आवडला नाही म्हणून जीम ट्रेनरने मुद्गर उचलला अन्...; मुंबईच्या जीममधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैदजोक आवडला नाही म्हणून जीम ट्रेनरने मुद्गर उचलला अन्...; मुंबईच्या जीममधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैदमुंबईच्या जीममध्ये (Mumbai Gym) ट्रेनरने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंदेने (Yogesh Shinde) केलेला एक जोक ट्रेनरला आवडला नाही आणि त्यामुळेच त्याने हल्ला केला.
और पढो »

महाराष्ट्रासह इतर राज्यांना काहीच का दिलं नाही? अर्थमंत्री म्हणाल्या, ‘काँग्रेसने 2004 ला असंच…’महाराष्ट्रासह इतर राज्यांना काहीच का दिलं नाही? अर्थमंत्री म्हणाल्या, ‘काँग्रेसने 2004 ला असंच…’Nirmala Sitharaman On Budget allocation : केंद्रिय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला आणि इतर राज्यांना काहीच मिळालं नाही, असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अर्थमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं.
और पढो »

'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तरNirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
और पढो »

21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कम21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कमWimbledon 2024 Prize Money: भारतीय क्रिकेट संघाला नाही मिळाली इतक्या बक्षीसपात्र रकमेचा मानकरी कार्लोस अलकराज. वाचा बक्षीस म्हणून काय मिळालं...
और पढो »

PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:33:20